Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज्यातील शाळांना सलग पाच दिवस सुट्टी?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 12, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
राज्यातील शाळांना सलग पाच दिवस सुट्टी?
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील बहुतांश शाळांना या आठवड्यांमध्ये एक अतिरिक्त सुट्टी मिळणार आहे. असं असतानाच आता राज्यात असून एक सुट्टी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. खरं तर १५ तारखेला राज्यातील २९ महानगरपालिका क्षेत्रात मतदान पार पडत आहे. मतदानासाठी अनेक ठिकाणी शाळांमध्येच मतदार केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी शाळा भरणार नाहीत. मात्र आता अशी एक मागणी करण्यात आली आहे की ज्यामुळे १६ तारखेलाही मुलांना शाळेत पाठवावं लागणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. १६ तारखेला सुट्टी दिली तर अनेक शाळा १४ तारखेपासूनच बंद असतील. १४ तारखेला संक्रांतीची सुट्टी आहे. त्यानंतर १५ ला मतदान आणि १६ ला सध्याच्या मागणीनुसार सुट्टी जाहीर झाली तर शिक्षक नसल्याने आणि निवडणुकीसंदर्भातील संपूर्ण यंत्रणांना काम संपवण्यासाठी शाळांचा परिसर वापरला जाईल. त्यानंतर १७ तारखेला शनिवार असून १८ तारखेला रविवार आहे. त्यामुळे मुलांना पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

Previous Post

महाराष्ट्र दहावी–बारावी परीक्षा कॉपीमुक्त! सीसीटीव्ही आणि ड्रोन नियंत्रण

Next Post

वर्षभरात मुंबई ‘बांगलादेशीमुक्त’ करणार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
वर्षभरात मुंबई ‘बांगलादेशीमुक्त’ करणार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्षभरात मुंबई ‘बांगलादेशीमुक्त’ करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.