Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नवी मुंबईतील पंतप्रधान आवास प्रकल्पांची कामे बंद पडणार? पालिकेची ‘सिडको’ला नोटीस

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 27, 2025
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
नवी मुंबईतील पंतप्रधान आवास प्रकल्पांची कामे बंद पडणार? पालिकेची ‘सिडको’ला नोटीस
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील (महानगर प्रदेश) विविध शहरांमधील वायुप्रदूषणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. परंतु खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या योजनेअंतर्गत नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याची बाब समोर आली आहे. याची दखल घेत येत्या सात दिवसांत तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा प्रकल्पांची कामे बंद केली जातील, अशी नोटीसच नवी मुंबई महापालिकेने शुक्रवारी ‘सिडको’ला बजावली.

नवी मुंबईत ‘सिडको’तर्फे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील रहिवाशांसाठी २४ हजारांहून अधिक घरांची उभारणी करण्यात येत आहेत. वाशीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सेक्टर-१९ आणि जुईनगर रेल्वे स्थानकालगत सिडकोकडून अशाच मोठ्या गृप्रकल्पांची बांधणी सुरू आहे. परंतु या प्रकल्पांच्या बांधकामादरम्यान वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन होत नसल्याचे नवी मुंबई महापालिकेने केलेल्या विशेष सर्वेक्षणात आढळून आले. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढत प्रदूषण नियंत्रणासाठी एक मानक प्रणाली जाहीर केली आहे. नवी मुंबई महापालिकेनेही ऑगस्ट २०२४ मध्ये एक परिपत्रक जाहीर करत, वायुप्रदूषण व स्फोट (ब्लास्टिंग) करताना अवलंबावयाची मानक प्रणाली जाहीर केली. परंतु न्यायालयाचे आदेश आणि महापालिकेच्या मानक प्रणालीतील उपाययोजनांची ‘सिडको’कडूनच पायमल्ली होत नसल्याचा निष्कर्ष नवी मुंबई महापालिकेने काढला. त्यामुळे पालिकेने ‘सिडको’ला प्रदूषण नियंत्रणासंबंधीची नोटीस पाठवली आहे.

Previous Post

उबर, ओला, रॅपिडोच्या अॅडव्हान्स टीपवर बंदी!

Next Post

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! जानेवारी महिन्यात शाळांना १० दिवस सुट्ट्या

Next Post
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! जानेवारी महिन्यात शाळांना १० दिवस सुट्ट्या

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! जानेवारी महिन्यात शाळांना १० दिवस सुट्ट्या

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.