Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महाराष्ट्र तुटणार? विदर्भ वेगळा होणार…?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 10, 2025
in ताज्या बातम्या, नागपूर, महाराष्ट्र
महाराष्ट्र तुटणार? विदर्भ वेगळा होणार…?
Share on FacebookShare on Whatsapp

नागपूर : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाप्रमाणे विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशनही जोरदार वादळी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी उपस्थित करत हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होताच, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. ज्येष्ठ विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर ठाम भूमिका घेतली आणि भाजपची भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, भाजप त्यावर काम करत आहे. काँग्रेस पक्ष आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित करत आहे, परंतु हा मुद्दा भाजपच्या अजेंड्याचा भाग आहे. भाजपची भूमिका वेगळ्या विदर्भ राज्याच्या बाजूने आहे आणि हा मुद्दा त्यांच्या अजेंड्यात कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आतापर्यंत वेगळ्या विदर्भाची भूमिका घेतली आहे. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीबाबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “वेगळ्या विदर्भाच्या मागणीला समर्थनाचा विषय नाही. आमचे मत स्पष्ट आहे—विदर्भाचा अनुशेष भरून काढला पाहिजे. विदर्भातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अनेक मंत्री कार्यरत असल्याने प्रदेशाच्या विकासाकडे पुरेसे लक्ष दिले जात आहे.

 

Previous Post

संत जगनाडे महाराज जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

Next Post

ज्येष्ठ नागरिकांना ठाणे पोलिसांचा दिलासा, सुरक्षेसाठी ‘आधारवड ॲप’ कार्यान्वित

Next Post
ज्येष्ठ नागरिकांना ठाणे पोलिसांचा दिलासा, सुरक्षेसाठी ‘आधारवड ॲप’ कार्यान्वित

ज्येष्ठ नागरिकांना ठाणे पोलिसांचा दिलासा, सुरक्षेसाठी ‘आधारवड ॲप’ कार्यान्वित

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.