Lokrakshanay
Thursday, September 10, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

“आपल्याच माणसांनी खाली खेचण्याचा प्रयत्न केला” – हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 14, 2025
in मनोरंजन
“आपल्याच माणसांनी खाली खेचण्याचा प्रयत्न केला” – हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो “महाराष्ट्राचा हास्य जत्रा ” या कार्यक्रमातून घराघरात ओळख निर्माण करणारा अभिनेता प्रभाकर मोरे आज प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवून बसला आहे. त्यांच्या विनोदशैलीतला साधेपणा, वास्तवाशी जवळीक आणि मनाला भिडणारी माणुसकी. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मोठं वैशिष्ट्य आहे. मात्र, या प्रसिद्धीमागे संघर्षाची कहाणी आहे, जी त्यांच्या पत्नीने अलीकडेच उघड केली. “आमचं भाड्याचं घर, आपल्याच माणसांनी खाली खेचण्याचा प्रयत्न केला होता. पण आज आमचं घर आमच्या कष्टाने सुंदर आणि सजवलेलं आहे,” असं त्या भावनिक स्वरात म्हणाल्या. ही कहाणी केवळ संघर्षाची नाही, तर एका कुटुंबाच्या घरापासून घरपणापर्यंतच्या प्रवासाची आहे.

प्रभाकर मोरेंनी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या घराचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला देखील वाटेल की आपल्या कलेने लोकांना खळखळून हसवणारे प्रभाकर मोरेंचे खाजगी आयष्य किती साधं आणि सोपे आहे.

Previous Post

लाहोरमध्ये जन्म, मुंबईत अखेरचा श्वास! ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड

Next Post

आता ठाण्यात पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमी!

Next Post
आता ठाण्यात पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमी!

आता ठाण्यात पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमी!

BreakingNews

पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचे ढग गडद! अमेरिकेने इराणचे ५ ऑइल टँकर्स केले उद्ध्वस्त; तणाव शिगेला

सूरज चव्हाणच्या घरी ‘राधा’चे आगमन! कृष्ण जन्माष्टमीला कन्यारत्नाचा लाभ; कुटुंबात आनंदोत्सव

सरकारी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक औषधांचा साठा अनिवार्य; राज्य सरकारची नवी यादी लागू!

डब्यात कांदा-लसूण नको! मिरा रोडमधील शाळेच्या पर्यूषण मेसेजवरून मनसे आक्रमक

शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

उबरचा मोठा निर्णय! ३,३०० कर्मचाऱ्यांची कपात; ‘वर्क फ्रॉम होम’ वर निर्बंध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.