Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

दिवाळी खरेदीचा वाहतुक व्यवस्थेवर परिणाम; कोर्टनाका, टेंभीनाका परिसरात वाहतुक कोंडी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 18, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
दिवाळी खरेदीचा वाहतुक व्यवस्थेवर परिणाम; कोर्टनाका, टेंभीनाका परिसरात वाहतुक कोंडी
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : दिवाळी खरेदीनिमित्ताने शुक्रवारी सायंकाळी ठाणे बाजारपेठेत मोठ्याप्रमाणात नागरिक खरेदीसाठी गेले होते. या गर्दीमुळे ठाणे बाजारपेठेतील वाहतुक वळविण्यात आल्याने त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला. ठाण्यातील कोर्टनाका, टेंभीनाका, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहतुक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे सायंकाळी कामाहून घरी परतणाऱ्यांचे हाल झाले.

दिवाळी निमित्ताने शुक्रवारपासून ठाणे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी या भागात वाहतुक बदल लागू केले असून पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा भार वाढून कोंडी होऊ लागली आहे. शुक्रवारी सायंकाळी ठाण्यातील कोर्टनाका, टेंभीनाका, ठाणे रेल्वे स्थानक परिसर, कारागृह मार्ग, उथळसर भागात वाहतुक कोंडी झाली. सिडको मार्गावरही सिडको, कळवा नाका पर्यंत कोंडी झाली. मुंबईत कामानिमित्ताने गेलेला नोकरदारवर्ग सायंकाळी नोकरदार घरी परतत असतो. वाहतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत घरी पोहचता आले नाही. वाहतुक कोंडीत महिला वर्गाचेही हाल झाले.

 

Previous Post

उल्हासनगरच्या तस्करांकडून ८४ लाखाचा गांजा जप्त

Next Post

दिवाळी निमित्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात; आकाश कंदील उडविण्यास बंदी

Next Post
दिवाळी निमित्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात; आकाश कंदील उडविण्यास बंदी

दिवाळी निमित्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात; आकाश कंदील उडविण्यास बंदी

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.