Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणेकरांची लवकरच होणार वाहतूक कोंडीतून सुटका, १० स्थानकांवर धावणार मेट्रो

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 19, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाणेकरांची लवकरच होणार वाहतूक कोंडीतून सुटका, १० स्थानकांवर धावणार मेट्रो
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे शहरातील पहिली मेट्रो ट्रेन ट्रायल रनसाठी सज्ज झाली आहे. येत्या सोमवारी (२२ सप्टेंबर रोजी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ट्रायर रन होणार असल्याचे म्हटले जात आहे. ट्रायर रननंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत धावणार आहे. यामुळे ठाणेकरांना मोठा फायदा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे मेट्रो प्रकल्पातील १०.५ किमीच्या पहिल्या फेजचे ट्रायल रन सोमवारी (२२ सप्टेंबर) होणार आहे. या ट्रायर रनसाठी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. ठाण्यातील मेट्रो मार्गिका ४-४ अ मधील १० स्थानकांवर ट्रायल रन होणार आहे. सप्टेंबर महिन्यात ट्रायर रन करण्यासाठी एमएमआरडीएने तयारी केली होती. मेट्रो लाईन-४ मेट्रो रेल्वे स्टेशनच युद्धपातळीवर काम सुरू आहे. २५ ऑगस्ट रोजी मेट्रो ट्रेनचे काही डबे स्टेशनवर मेट्रो मार्गिका ४-४ अ या मार्गिकेवर ठेवण्यात आले होते. हा उन्नत मार्ग असल्याने क्रेनच्या मदतीने मेट्रो डबे ट्रॅकवर ठेवण्यात आले होते. आता नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे मेट्रो ट्रेनचा ट्रायल रन होणार आहे. वाहतूक कोंडी मुक्त ठाणे शहर करण्याच्या दृष्टीने मेट्रो लवकरच सुरु केली जाणार आहे.

ठाणे मेट्रो मार्गिकेवरील स्थानकं

  • कॅडबरी
  • माजीवाडा
  • कपूरबावाडी
  • मानपाडा
  • टिकूजी -नी -वाडी
  • डोंगरी पाडा
  • विजय गार्डन ,
  • कासरवाडावली,
  • गोवानिवाडा
  • गायमुख
Previous Post

इतिहास घडवणार टीम इंडिया; २५०वा टी-२० सामना सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली

Next Post

‘या’ मार्गिकेवरील मोनोरेल सेवा आजपासून बंद; नागरिकांकडून नाराजी व्यक्त

Next Post
‘या’ मार्गिकेवरील मोनोरेल सेवा आजपासून बंद; नागरिकांकडून नाराजी व्यक्त

‘या’ मार्गिकेवरील मोनोरेल सेवा आजपासून बंद; नागरिकांकडून नाराजी व्यक्त

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.