Lokrakshanay
Saturday, July 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

इतिहास घडवणार टीम इंडिया; २५०वा टी-२० सामना सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 19, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या
इतिहास घडवणार टीम इंडिया; २५०वा टी-२० सामना सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : आशिया कपचा रोमांच रंगतदार होत चालला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सुपर फोरमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. आज टीम इंडियाचा सामना ओमानविरुद्ध होणार असून, हा सामना केवळ सुपर फोरच्या तयारीपुरता मर्यादित नाही, तर तो भारतीय क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. आज भारतीय संघ एक असा पराक्रम करणार आहे, जो यापूर्वी फक्त पाकिस्ताननेच केला आहे.

आज ओमानविरुद्धचा सामना भारतीय क्रिकेट संघाचा २५०वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असेल. यापूर्वी ही कामगिरी केवळ पाकिस्तानने केली आहे, ज्यांनी आतापर्यंत २७५ टी२० सामने खेळले आहेत. आता भारत हा टप्पा पार करणारा दुसरा संघ बनेल. सूर्यकुमार यादवसाठीही हा सामना खास असेल, कारण कर्णधार म्हणून त्याचा हा २५ वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आहे. आतापर्यंत त्याने २४ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी १९ सामन्यांत भारताने विजय मिळवला, तर ४ मध्ये पराभव झाला. एका सामन्याचा निकाल बरोबरीत राहिला. कर्णधार म्हणून त्याने २४ सामन्यांत ६१२ धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा समावेश आहे. ओमानसारख्या तुलनेने कमकुवत संघाविरुद्ध टीम इंडियाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

Previous Post

नवरात्रौत्सवानिमित्त ठाणे पोलिसांचा बंदोबस्त तैनात, गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे लक्ष

Next Post

ठाणेकरांची लवकरच होणार वाहतूक कोंडीतून सुटका, १० स्थानकांवर धावणार मेट्रो

Next Post
ठाणेकरांची लवकरच होणार वाहतूक कोंडीतून सुटका, १० स्थानकांवर धावणार मेट्रो

ठाणेकरांची लवकरच होणार वाहतूक कोंडीतून सुटका, १० स्थानकांवर धावणार मेट्रो

BreakingNews

हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; ७ डिसेंबरपासून नागपुरात रंगणार राजकीय रणसंग्राम!

‘शाळा बंद’ आंदोलन महागात; राज्यातील ८,६०० शिक्षकांचे वेतन कापणार!

तामिळनाडूत प्लास्टिक रिसायकलिंगला चालना; रिकामी प्लास्टिक बाटली दिल्यास मिळणार ५ रुपयांचा कॅशबॅक!

नवी मुंबई विमानतळ नामांतरण आंदोलन भोवले; २०० ते ३०० आंदोलकांवर पनवेल पोलिसांत गुन्हा!

‘सैराट २’ येणार का? नागराज मंजुळे यांची सिक्वेलबाबत स्पष्ट भूमिका

२० रुपयांच्या चोरीच्या आरोपामुळे ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; कुटुंबाचा शिक्षकांवर गंभीर आरोप!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.