Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लवकरच RBI चा नवा नियम; फोनचे EMI भरले नाही तर..

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 12, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राष्ट्रीय
लवकरच RBI चा नवा नियम; फोनचे EMI भरले नाही तर..
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच एक महत्त्वाचा नियम आणण्याची तयारीत आहे. जर एखाद्या ग्राहकाने फोन लोनवर खरेदी केला असेल आणि या फोनचे EMI भरले नाही तर बँक किंवा लोन देणारी कंपनी तो फोन रिमोटच्या सहाय्याने लॉक करु शकते. देशातील कर्जाचा वाढता भार थांबवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र या निमयावर ग्राहक संरक्षण हक्काने आक्षेप नोंदवला आहे.

मागील वर्षी आरबीआयने बँका आणि NBFCsना फोन अॅप्सद्वारे डिफॉल्टर्सना लॉक करण्याची पद्धत थांबवण्यास सांगितले होते. परंतु आता, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, वित्तीय संस्थांशी चर्चा केल्यानंतर आरबीआयने आपला दृष्टिकोन बदलला आहे आणि येत्या काही महिन्यांत फेअर प्रॅक्टिसेस कोड अपडेट करू शकते.

  • फोन लॉक करण्याआधी ग्राहकांची परवानगी गरजेची आहे.
  • फोन लॉक केल्यानंतरही ग्राहकांच्या वैयक्तीक डेटाचा अॅक्सेस घेता येणार नाही.
Previous Post

उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्तीसाठी राज्य शासन नेहमीच तत्पर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

देशातील १२ बँकांचे होणार विलिनकरण; फक्त ४ ते ५ बँका ठेवणार कार्यरत

Next Post
देशातील १२ बँकांचे होणार विलिनकरण; फक्त ४ ते ५ बँका ठेवणार कार्यरत

देशातील १२ बँकांचे होणार विलिनकरण; फक्त ४ ते ५ बँका ठेवणार कार्यरत

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.