Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईत आज स्थानिक सुट्टी जाहीर, शासकीय कार्यालये तीन दिवस बंद

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 8, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबईत आज स्थानिक सुट्टी जाहीर, शासकीय कार्यालये तीन दिवस बंद
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : नारळी पौर्णिमेनिमित्त आज (दि. ८ रोजी) मुंबईत शासकीय, निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत.

नारळी पौर्णिमा मुंबई, ठाणे परिसरात मोठ्याप्रमाणात साजरी केली जाते. ठाण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली होती. राज्य सरकारने मुंबईतही सुट्टी जाहीर केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत. सरकारने यापूर्वीच्या आदेशानुसार गोपाळकाला (दहिहंडी)साठी १६ ऑगस्टला तर अनंत चतुर्दशीसाठी ६ सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र या दोन्ही सुट्ट्या शनिवारी येत आहेत. राज्यात शनिवार-रविवारी शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असते. त्यामुळे या दोन्ही सुट्टया बदलून नारळी पौर्णिमा सणासाठी आज शुक्रवारी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर ज्येष्ठगौरी विसर्जनासाठी २ सप्टेंबरला मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई शहर व उपनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक सुट्टी जाहीर केल्याने मुंबईतील बँका, वित्तीय सेवा वा केंद्र सरकारच्या कार्यालयांना ही सुट्टी लागू नसेल. बँका, शेअर बाजार उद्या सुरू राहील.

Previous Post

बोरिवलीत दोन गटांच्या हाणामारीत ४ जण जखमी

Next Post

अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर परिणाम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

Next Post
अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर परिणाम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर परिणाम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

BreakingNews

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.