Lokrakshanay
Friday, August 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home महाराष्ट्र

महावितरणच्या अधिकाऱ्याकडून पोलीस अधीक्षकांची फसवणूक

शासकीय कागदपत्रात फेरफार करून पत्र लपवले

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 8, 2025
in महाराष्ट्र
महावितरणच्या अधिकाऱ्याकडून पोलीस अधीक्षकांची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

आश्चर्यचकित करणारी घटना उजेडात आली आहे. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पोलिस तपासणी अहवालात असे नमूद झाले आहे की, या अधिकाऱ्यांनी सरकारी दस्तऐवजांमध्ये बदल केला तसेच भूमिगत केबलविषयीचे पत्र लपवले.

आंबेजोगाई तालुक्यातील पूस या गावात खासगी जमिनीतून वीजवाहिनी टाकण्यासाठी महावितरणकडून पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागणीदरम्यान अधीक्षक अभियंत्यांनी शासकीय कागदपत्रांमध्ये बदल केला आणि महत्त्वाचे पत्र लपवले. यामुळे पोलीस अधीक्षकांची दिशाभूल झाली.

या प्रकरणात अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असतानाही, गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांची फसवणूक केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी श्रीकर फड यांनी केली आहे.

Previous Post

धोकादायक ६१ पूल तीन महिन्यांत पाडले जाणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

Next Post

मोबाईलने वाहनांचे छायाचित्र काढणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाईचे आदेश

Next Post
मोबाईलने वाहनांचे छायाचित्र काढणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाईचे आदेश

मोबाईलने वाहनांचे छायाचित्र काढणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाईचे आदेश

BreakingNews

राज्यात १ सप्टेंबरपासून रिक्षा-टॅक्सी प्रवास महाग; नवीन दरपत्रक जाहीर!

आता प्रत्येक आमदाराला मिळणार हक्काची गाडी आणि दरमहा १ लाख रुपये; तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

FDAच्या कडक कारवाईचा परिणाम; चायनीजमध्ये लाल रंगासाठी आता बीट आणि काश्मिरी मिरचीचा वापर

ठाण्यात आरटीओचे ‘मिशन मराठी’ला सुरुवात; पहिल्याच दिवशी ६ ठिकाणी तपासणी मोहीम!

वडा-पावऐवजी इडली-डोसा अन् कोलाऐवजी ताक; FDAच्या निर्देशानंतर शालेय कँटीनमध्ये आरोग्याला प्राधान्य

हॉकी विश्वचषकातही भारताचाच बोलबाला! पाकिस्तानचा ५-३ ने पराभव करत टॉप-८ मध्ये दमदार प्रवेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.