Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणुकीपूर्वी सहकुटूंब गुवाहाटीला जाऊन घेतले कामाख्या देवींचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 23, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणुकीपूर्वी सहकुटूंब गुवाहाटीला जाऊन घेतले कामाख्या देवींचे दर्शन
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा गुवाहाटी दौरा केला आहे. विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जाऊन सहकुटूंब कामाख्या देवींचे दर्शन घेतले आहे. एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन झाल्यापूर्वी बंडेखोरीवेळी येथे दर्शन घेतले होते. त्यानंतर राज्यामध्ये येऊन भाजपाच्या साथीने त्यांनी सरकार स्थापन केले.

यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी कामाख्या देवीच्या आशीर्वादाने आम्ही सत्ता स्थापन करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांसह पुन्हा गुवाहाटी जात कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज दाखल करणार त्यापूर्वी पुन्हा एकदा गुवाहाटीला जाऊन त्यांनी कामाख्या देवींचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून दुसरी यादीही लवकरच जाहीर होईल. तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचाविजय निश्चित आहे,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने मंगळवारी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्री आणि काही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे

Previous Post

‘‘विधानसभा निवडणूकीतही मतदानाचा पवित्र हक्क बजावून मतदानाची राष्ट्रीय सरासरी गाठूया’’-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर

Next Post
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.