Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोकण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर

अमित ठाकरे प्रथमच निवडणुकीच्या मैदानात, माहीममधून लढणार निवडणूक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 23, 2024
in कोकण, ठाणे, डोंबिवली, ताज्या बातम्या, नवी मुंबई, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, रत्नागिरी, रायगड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मंगळवारी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांना मुंबईतील माहीममधून देण्यात आलेली उमेदवारी त्या यादीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.

मनसेने पुण्यातील ३ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानुसार, माजी आमदार दिवंगत रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश यांना खडकवासला मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आले आहे. तर, पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हडपसरमधून आणि माजी नगरसेवक किशोर शिंदे कोथरूडमधून लढतील. मुंबईतील वरळीमधून संदीप देशपांडे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांचा मुकाबला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य यांच्याशी होईल.

कल्याण ग्रामीणमधून पुन्हा नशीब आजमावतील. अविनाश जाधव यांना ठाण्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी मनसे स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. भाजपनंतर मोठ्या संख्येने उमेदवार जाहीर करणारा तो दुसराच प्रमुख राजकीय पक्ष ठरला आहे. याआधी भाजपने ९९ उमेदवार जाहीर केले. इतर प्रमुख पक्षांकडून उमेदवार जाहीर होण्याची अद्याप प्रतीक्षा आहे.

 

 

कोणाकोणाला मिळाली उमेदवारी ?

१.कल्याण ग्रामीण – प्रमोद (राजू) रतन पाटील
२.माहीम – अमित राज ठाकरे
३.भांडुप पश्चिम – शिरीष गुणवंत सावंत
४.वरळी – संदीप देशपांडे
५.ठाणे शहर – अविनाश जाधव
६.मुरबाड – संगिता चेंदवणकर
७.कोथरुड – किशोर शिंदे
८.हडपसर – साईनाथ बाबर
९.खडकवासला – मयुरेश रमेश वांजळे
१०.मागाठाणे – नयन प्रदीप कदम
११.बोरीवली- कुणाल माईणकर
१२.दहिसर- राजेश येरुणकर
१३.दिंडोशी – भास्कर परब
१४.वर्सोवा – संदेश देसाई
१५.कांदिवली पू- महेश फरकासे
१६.गोरेगांव – विरेंद्र जाधव
१७.चारकोप – दिनेश साळवी
१८.जोगेश्वरी पूर्व – भालचंद्र अंबुरे
१९.विक्रोळी – विश्वजित ढोलम
२०.घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल
२१.घाटकोपर पूर्व – संदीप कुलथे
२२.चेंबूर – माऊली थोरवे
२३.चांदिवली – महेंद्र भानुशाली
२४.मानखुर्द – शिवाजीनगर – जगदीश खांडेकर
२५.ऐरोली – निलेश बाणखेले
२६.बेलापूर – गजानन काळे
२७.मुंब्रा-कळवा – सुशांत सूर्यराव
२८.नालासोपारा – विनोद मोरे
२९.भिवंडी पश्चिम- मनोज गुळवी
३०.मिरा-भाईंदर – संदीप राणे
३१.शहापूर – हरिश्चंद्र खांडवी
३२.गुहागर – प्रमोद गांधी
३३.कर्जत-जामखेड – रवींद्र कोठारी
३४.आष्टी- कैलास दरेकर
३५.गेवराई – मयुरी बाळासाहेब म्हस्के
३६.औसा – शिवकुमार नागराळे
३७.जळगांव शहर – अनुज पाटील
३८.वरोरा – प्रवीण सूर
३९.सोलापूर दक्षिण – महादेव कोगनुरे
४०.कागल – रोहन निर्मळ
४१.तासगांव-कवठे महाकाळ- वैभव कुलकर्णी
४२.श्रीगोंदा – संजय शेळके
४३.हिंगणा – विजयराम किनकर
४४.नागपूर दक्षिण – आदित्य दुरुगकर
४५.सोलापूर शहर – उत्तर – परशुराम इंगळे

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणुकीपूर्वी सहकुटूंब गुवाहाटीला जाऊन घेतले कामाख्या देवींचे दर्शन

Next Post

पुण्यात चंदन चोरीचा आलेख चढता; तस्करी पुणे व्हाया कर्नाटक

Next Post
पुण्यात चंदन चोरीचा आलेख चढता; तस्करी पुणे व्हाया कर्नाटक

पुण्यात चंदन चोरीचा आलेख चढता; तस्करी पुणे व्हाया कर्नाटक

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.