Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

किरण मानेंनी विकत घेतली मर्सिडीज कार; फोटो शेअर करत म्हणाले…

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 26, 2023
in मनोरंजन
किरण मानेंनी विकत घेतली मर्सिडीज कार; फोटो शेअर करत म्हणाले…
Share on FacebookShare on Whatsapp

KIRAN MANE : बिग बॉस मराठी’ फेम किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. किरण मानेंनी अनेक नाटक आणि गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनयाच्या जोरावर किरण मानेंनी मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. समाजातील घडामोडींवरही माने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात राज्य करणाऱ्या किरण मानेंनी नुकतीच मर्सिडीज कार खरेदी केली आहे.
किरण मानेंनी त्यांच्या मर्सिडीजचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी खास कॅप्शनही दिलं आहे. “ही मोठी गोष्ट नाही. पण, हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. मी तरुण होतो तेव्हा मर्सिडीज माझं स्वप्न होतं. आता ते स्वप्न सत्यात उतरलं आहे. माझी प्रिय मर्सी, वेलकम टू फॅमिली” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. किरण मानेंच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

Previous Post

हिंदुस्थान सरकारचा लॅपटॉपच्या आयातबंदीचा निर्णय, उद्योगजगतात नाराजी

Next Post

‘दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा, राज ठाकरेंची व्यापाऱ्यांना पुन्हा तंबी

Next Post
‘दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा, राज ठाकरेंची व्यापाऱ्यांना पुन्हा तंबी

'दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा, राज ठाकरेंची व्यापाऱ्यांना पुन्हा तंबी

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.