Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

हिंदुस्थान सरकारचा लॅपटॉपच्या आयातबंदीचा निर्णय, उद्योगजगतात नाराजी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 26, 2023
in ताज्या बातम्या, देश -विदेश
हिंदुस्थान सरकारचा लॅपटॉपच्या आयातबंदीचा  निर्णय, उद्योगजगतात नाराजी
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : हिंदुस्थान सरकारने काही दिवसांपूर्वी अचानक अधिसूचना जारी करून लॅपटॉप, पर्सनल कॉम्प्युटर आणि टॅब्लेटच्या आयातीवर तातडीने बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मग अचानक या निर्णयाची अंमलबजावणी थांबवण्याची घोषणा केली आणि हा निर्णय काही काळासाठी पुढे ढकलला आहे. त्यामुळे अॅपल इंक, एचपी, डेल या कंपन्यांना या प्रतिबंधाच्या पूर्वतयारीसाठी आणखी वेळ मिळणार आहे.
हिंदुस्थान सरकारच्या धोरणांनुसार, दक्षिण आशियाई देश तंत्रज्ञानाशी संबंधित सामग्रीच्या आयातीसाठी गरजेच्या असलेल्या परवान्याची आवश्यकता रद्द करत आहेत. त्याऐवजी अशा कपंन्यांना फ्कत आयात संचालन यंत्रणेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी सांगितलं जाणार आहे. वास्तविक ग्राहकांच्या मागणीला देशी पर्याय उपलब्ध करण्यात यावेत यासाठी स्थानिक उत्पादनांना अधिक संधी देण्याच्या विचारात सरकार होतं. त्यामुळे गेल्या महिन्यात आयातबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ही मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आणि कंपन्यांना स्थानिक उत्पादनासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यासाठी वेळ दिला आहे. त्यानुसार, या निर्णयाला आता 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली असून त्याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2023 पासून केली जाणार आहे. पण, सरकारच्या या निर्णयावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उद्योग जगतात मात्र या निर्णयाविषयी प्रचंड नाराजी असल्याचे समोर येत आहे.

Previous Post

“शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल पुढल्यावर्षीचं…”

Next Post

किरण मानेंनी विकत घेतली मर्सिडीज कार; फोटो शेअर करत म्हणाले…

Next Post
किरण मानेंनी विकत घेतली मर्सिडीज कार; फोटो शेअर करत म्हणाले…

किरण मानेंनी विकत घेतली मर्सिडीज कार; फोटो शेअर करत म्हणाले...

BreakingNews

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.