Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home महाराष्ट्र

अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून महिलेचा मृत्यू

विमल गायकवाड या सुमारे १०० मीटरपर्यंत वाहून गेल्या, सुमारे एक तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर त्यांचा मृतदेह सापडला.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 26, 2024
in महाराष्ट्र, मुंबई
अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून महिलेचा मृत्यू
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई प्रतिनिधी : अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी नियुक्त करण्यात आली आहे. सखोल चौकशी करून तीन दिवसात अहवाल सादर करावा, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. मुलं वाट पाहत राहिली, मात्र दुर्दैवाने आईचं पार्थिवच घरी आलं.

मुंबईत बुधवारी (२५ सप्टेंबर २०२४) सायंकाळी मुसळधार पावसामुळे अंधेरी (पूर्व) मधील सीप्झ परिसरात ४५ वर्षीय विमल गायकवाड यांचा पर्जन्य जलवाहिनीत कोसळून दुर्दैवी मृत्यू ओढवला.

विमल गायकवाड या सुमारे १०० मीटरपर्यंत वाहून गेल्या. सुमारे एक तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर त्यांचा मृतदेह सापडला, असे बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना कूपर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले.

या घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच त्यासाठी तीन सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय चौकशी देखील नियुक्त करण्यात आली आहे.

Previous Post

अंबरनाथमध्ये पिसुरी जातीचे दुर्मिळ हरीण आढळले जखमी अवस्थेत

Next Post

राजकोट किल्ल्यावरील छ.शिवरायांचा पुतळा कोसळण्याचे मुख्य कारण चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट

Next Post
राजकोट किल्ल्यावरील छ.शिवरायांचा पुतळा कोसळण्याचे मुख्य कारण चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट

राजकोट किल्ल्यावरील छ.शिवरायांचा पुतळा कोसळण्याचे मुख्य कारण चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.