Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home आरोग्य

रोज न चुकता खा एक डाळिंब ; डाळिंबाचे सेवन केल्याने काय होते, जाणून घेऊया…

डाळिंबामध्ये पॉलीफेनोल्स, व्हिटॅमिन सी आणि अन्य अँटी ऑक्सीडेंट्स असतात

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 25, 2024
in आरोग्य
रोज न चुकता खा एक डाळिंब ; डाळिंबाचे सेवन केल्याने काय होते, जाणून घेऊया…
Share on FacebookShare on Whatsapp

डाळिंब : डाळिंब फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत हे तर आपण सगळेच जाणतो. खासकरुन डाळिंब, जेव्हापण शरीरात आयर्नची कमतरता निर्माण होते तेव्हा डॉक्टर एक डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. डाळिंबाचे दाणे शरीरातील इतर समस्यांपासून लढण्यास मदत करतात. त्यामुळं रोज डाळिंबाचे दाणे खाणं फायदेशीर आहे.

डाळिंबामध्ये पॉलीफेनोल्स, व्हिटॅमिन सी आणि अन्य अँटी ऑक्सीडेंट्स असतात. जे शरीराला पोषकतत्व पुरवतात. तुम्ही जर रोज एक डाळिंबाचे सेवन केले तर आयर्नची कमतरता कमी होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवते. डाळिंबाचे सेवन केल्याने काय होते, जाणून घेऊया.

रोगप्रतिकार शक्ती : डाळिंबामध्ये पॉलीफेनोल्स, व्हिटॅमिन सी आणि अन्य अँटी ऑक्सीडेंट्स असतात. जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही डाळिंबाचा ज्यूसदेखील पिऊ शकता.

हृदय : रोज डाळिंबाच्या दाण्याचे सेवन केल्यास हृदय निरोगी राहते. यात असलेले गुण कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

उच्च रक्तदाब : तुम्हाला देखील उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर तुम्ही दररोज एक डाळिंबाचे सेवन करायला हवं. यामुळं रक्तदाब नियंत्रणात राहतो.

पाचन : डाळिंबामध्ये फायबरची मात्रा चांगली असते. जी पचनासाठी फायदेशीर ठरते. जर तुम्हाला पाचनासंबंधी समस्या असेल तर तुम्ही डाळिंबाचा ज्यूसात काळे मीठ टाकून पिऊ शकता.

सूज : डाळिंबात अँटी इफ्लेमेटरी गुण असतात जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. तुम्ही डाळिंबाच्या ज्यूसदेखील पिऊ शकता.

त्वचा : रोज डाळिंबाचे सेवन केल्यास त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते. यात सुरकुत्या आणि चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास फायदेशीर गुणधर्म आहेत.

आयर्न : ज्या लोकांमध्ये रक्ताची कमतरता आहे त्यांनी दररोज डाळिंबाचे दाणे खावे. कारण डाळिंबात आयर्नचा चांगला स्त्रोत असतो.

स्मरणशक्ती : जर तुमची स्मरणशक्ती कमजोर असेल तर तुम्ही दररोज एक डाळिंबाचे सेवन करु शकता. यामुळं स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत मिळते.

(कृपया येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. )
Previous Post

राज्यातील पावणेदोन लाख शिक्षकांचे एका दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन

Next Post

45 व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच भारताने या स्पर्धेत सुवर्ण पदकाची केली कामगिरी

Next Post
45 व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच भारताने या स्पर्धेत सुवर्ण पदकाची केली कामगिरी

45 व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच भारताने या स्पर्धेत सुवर्ण पदकाची केली कामगिरी

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.