Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘माझी माती, माझा देश’ अभियानाला सुरुवात…’ BMCच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली ‘पंचप्राण’ शपथ

'के’ पूर्व प्रभाग कार्यालयाचे वॉर्ड ऑफिसर मनीष वाळुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘के’ पूर्व प्रभाग कार्यालय हद्दीतील विविध ठिकाणी झेंडावंदनासह इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 10, 2023
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
‘माझी माती, माझा देश’ अभियानाला सुरुवात…’ BMCच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली ‘पंचप्राण’ शपथ
Share on FacebookShare on Whatsapp

BMC | मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याची सांगता होत असताना आता संपूर्ण देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियानाला मंगळवार पासून म्हणजे 9 ऑगस्ट, 2023 सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या ‘के’ पूर्व प्रभाग कार्यालयातील प्रांगणात महापालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी पंचप्रण शपथ घेतली. यावेळी महापालिकेच्या प्रांगणा त ध्वजारोहण देखील करण्यात आले अशाच प्रकारचे कार्यक्रम के पूर्व प्रभागात 14 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार पासून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सगळ्याला सुरुवात झाली आहे. या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने राज्यासह संपूर्ण देशभरात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यात महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत, ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तरावर विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित करण्यात आले आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविले जात आहे.  ‘के’ पूर्व प्रभाग कार्यालयाचे वॉर्ड ऑफिसर मनीष वाळुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘के’ पूर्व प्रभाग कार्यालय हद्दीतील विविध ठिकाणी झेंडावंदनासह इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांचे प्रति ऋण व्यक्त करण्यासोबतच देशाला प्रगतिशील बनवण्याच्या कार्यात योगदान देण्यासाठी प्रतिबंध राहण्याची शपथ नागरिकांना देखील दिली जाणार आहे.

Previous Post

मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना लवकरच स्वगृही आणणार- मुख्यमंत्री

Next Post

राहुल गांधी ‘प्लाइंग किस’ प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षांचा थेट सरकारला सवाल

Next Post
राहुल गांधी ‘प्लाइंग किस’ प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षांचा थेट सरकारला सवाल

राहुल गांधी ‘प्लाइंग किस’ प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षांचा थेट सरकारला सवाल

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.