Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणे न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल; गांजा तस्करास तीन वर्षे कारावासाची शिक्षा

मीरा रोड येथील तीन वर्षापूर्वीची घटना

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 11, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : तब्बल चार किलो ९५० ग्रॅम वजनाचा २९ हजार ७०० रुपयांच्या गांजाची तस्करी करणाऱ्या कीर्ती सचदे (२६, रा. मीरा रोड पूर्व, ठाणे) याला तीन वर्षे नऊ दिवसांच्या साध्या कारावासाची, तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे विशेष न्यायालयाने सुनावली. दंड न भरल्यास ३० दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे.

मीरा रोड भागात १ मे २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तिवारी कॉलेजच्या मागील भागातील रोडवर किर्ती (२६, रामेश्ववर पार्क, मीरारोड पूर्व) हा गांजा तस्करीसाठी येणार असल्याची माहिती मीरा रोड पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे कीर्ती याला मीरा रोड पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातून चार किलो ९५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली. याच खटल्याची सुनावणी विशेष एनडीपीएस कायद्याचे न्यायाधीश डी. आर. देशपांडे यांच्या न्यायालयात झाली. तेव्हा एका साक्षीदाराच्या सुनावणीनंतर आरोपीने या गुन्ह्याची कबुली दिली. ॲड. रेखा हिवराळे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.

Previous Post

साडेपाच हजारांहून अधिक वाहने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी

Next Post

एफडीएचे कारवाईचा बडगा उगारण्याकडे दुर्लक्ष; रस्त्यालगतचे खाद्यपदार्थ विक्रेते मोकाट

Next Post
एफडीएचे कारवाईचा बडगा उगारण्याकडे दुर्लक्ष; रस्त्यालगतचे खाद्यपदार्थ विक्रेते मोकाट

एफडीएचे कारवाईचा बडगा उगारण्याकडे दुर्लक्ष; रस्त्यालगतचे खाद्यपदार्थ विक्रेते मोकाट

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.