Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईत महागाईचा भडका; तिकीट दरात होणार वाढ, बेस्ट बसचा प्रवास आणखी महागणार

बसचे किमान तिकीट दर आता 5 रुपयांवरुन 7 रुपये होणार आहेत. एसी बसचेही तिकीट दर वाढणार आहेत. एसी बससाठी १० किमीमागे ३ रुपयांनी तिकीटांचे दर महागणार आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 30, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबईत महागाईचा भडका; तिकीट दरात होणार वाढ, बेस्ट बसचा प्रवास आणखी महागणार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईमध्ये अनेक ठिकाणी नागरिक बसने वाहतूक करतात. आता वाहतूकीचा खर्च आणखी वाढणार असून सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. बेस्ट बसच्या तिकीट दरांत येत्या काही दिवसांत आणखी वाढ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किमान तिकीट दर आता ५ रुपयांवरुन ७ रुपये होणार आहेत. एसी बसचेही तिकीट दर वाढणार आहेत. एसी बससाठी १० किमीमागे ३ रुपयांनी तिकीटांचे दर महागणार आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईत आता बसच्या तिकीट दरवाढीची भर पडणार आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने बेस्टला दरवाढीचे निर्देश दिलेत. बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्याासाठी हे निर्देश देण्यात आलेत. दिवसाला तब्बल 35 लाख प्रवासी बेस्टमधून प्रवास करतात. त्यामुळे बेस्टची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
Previous Post

खारफुटीवरील भरावप्रकरणी सिडको, वन विभाग येणार अडचणीत

Next Post

राईड-स्कीमच्या प्रात्यक्षिकांचा थरार; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

Next Post
राईड-स्कीमच्या प्रात्यक्षिकांचा थरार; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

राईड-स्कीमच्या प्रात्यक्षिकांचा थरार; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

BreakingNews

शाळा सुरू, पण दप्तर मिळेना! महापालिकेच्या विद्यार्थ्यांची ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा

मुंबईतील सखल भागांतील पाणी उपशासाठी ५४७ पंप!

केंद्र सरकारचा मोठा दणका; ‘या’ १६ औषधांच्या वितरणावर तात्काळ बंदी!

पावसामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; हजारो प्रवाशांचे हाल!

राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याचा हिमांशू रॉय लिगसी पुरस्काराद्वारे उचित गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.