Lokrakshanay
Thursday, June 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

पुणे पोलिसांनी मुंबईतून एका नायजेयिरन महिलेला मेफेड्रोन तस्करी प्रकरणी केली अटक

शेखने नायजेरियन महिलेला आतापर्यंत सात ते आठ वेळा मेफेड्रोनची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शेखच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी न्यायालायत हजर केले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 4, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, पुणे
५ लाख ५० हजार किमतीचे अमली पदार्थासह नायजेरियन नागरिकाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : अमली पदार्थ तस्करीत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून एका नायजेयिरन महिलेला अटक केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पुणे, कुरकुंभ ओैद्योगिक वसाहत, दिल्ली, सांगलीत छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी तीन हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. मेफेड्रोन तस्करी प्रकरणात नुकतीच शोएब सईद शेख (वय ३४, रा. कोंढवा) याला नुकतीच अटक करण्यात आली होती. शेखने मुंबईतील नायजेरियन महिलेला मेफेड्रोनची विक्री केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून नायजेरियन महिलेला अटक केली.

शेखने नायजेरियन महिलेला आतापर्यंत सात ते आठ वेळा मेफेड्रोनची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शेखच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी न्यायालायत हजर केले. न्यायालयाने शेखला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मेफेड्रोन तस्करी प्रकरणात मुख्य सूत्रधार संदीप धुनिया नेपाळमार्गे कुवेतला पसार झाल्याचे उघडकीस आले आहे.

Previous Post

आयपीएस अधिकारी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी हायकोर्टात

Next Post

गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञांअभावी रुग्णांचे हाल

Next Post
गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञांअभावी रुग्णांचे हाल

गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञांअभावी रुग्णांचे हाल

BreakingNews

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

स्विगी डिलिव्हरी भागीदारांसाठी मोठी सुविधा; आता १०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक!

पुण्यात पनीरऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर; अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई, परवाने जप्त!

हॉटेल्समध्ये मिनरल वॉटरची सक्ती बंद! मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक – तुकाराम मुंढेंचे आदेश

महाराष्ट्राची डिजिटल झेप : नागरिकांसाठी अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाकडे वाटचाल

पगार हवाय? मग आधी ई-केवायसी करा! जिल्हा परिषद प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना कडक इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.