Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

३० दिवसांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ५२ लाखांची फसवणूक, आई वडील आणि मुलावर गुन्हा दाखल

अकरा ते आठ महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने अखेर गुंतवणूकदारांनी उरण पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 21, 2023
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : पैसे गुंतवल्यापासून ३० दिवसांत दुप्पट रक्कम करण्याच्या हमीला बळी पडून पाच जणांनी ५२ लाखांची गुंतवणूक केली.  मात्र अकरा ते आठ महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने अखेर गुंतवणूकदारांनी उरण पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय भोईर त्याची आई वनमाला भोईर आणि वडील शाम भोईर असे यातील आरोपींची नावे आहेत. त्या तिघांनी मिळून अनेकांना आमच्याकडे पैसे गुंतवल्यास ३० दिवसांत दुप्पट करून मिळतील असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून हरेश पयेर यांनी २० लाख, त्यांचा मित्र पंकज पाटील यांनी २ लाख ६५ हजार ऑनलाईन तर ३५ हजार रोकड असे एकूण ३ लाख, श्रीकांत गायकवाड यांनी रोख ९ लाख ६५ हजार, किरण जांभुळकर यांनी धनादेशद्वारे १ लाख ८० हजार तर रोख ६३ हजार रोख असे २ लाख ४३ हजार तसेच सतीश पाटील यांनी १४ लाख धनादेशद्वारे तर ३ लाख रोख असे १७ लाख रुपयांची गुतंवणूक केली. असे एकूण पाच जणांनी ५२ लाख ८ हजार रुपयांची गुंतवणूक जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२३ दरम्यान भोईर यांच्याकडे केली. मात्र ३० दिवस झाले तरीही ठरल्याप्रमाणे दुप्पट रक्कम दिली नाही. याबाबत वारंवार विचारणा केल्यावर केवळ वायदे केले. शेवटी आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर उरण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या तक्रारीची शहानिशा करून बुधवारी याबाबत अक्षय भोईर त्याची आई वनमाला भोईर आणि वडील शाम भोईर यांच्या विरोधात फसवणूक अफरातफर करणे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Previous Post

पालिका प्रशासनाचा इशारा; नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार

Next Post

अनाथ बालकांच्या कल्याणासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री आदिती तटकरे

Next Post
अनाथ बालकांच्या कल्याणासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री आदिती तटकरे

अनाथ बालकांच्या कल्याणासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री आदिती तटकरे

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.