Lokrakshanay
Monday, June 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुण्यात ११ लाखांचा दंड वसुली; एकाच दिवसात हजारहून अधिक फुकट्या प्रवाशांना दणका

रेल्वेने पुणे – दौंड मार्गावर विविध प्रवासी गाड्यांमध्ये आणि पुणे स्थानकात ही मोहीम राबविली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 23, 2023
in ताज्या बातम्या, पुणे
पुण्यात ११ लाखांचा दंड वसुली; एकाच दिवसात हजारहून अधिक फुकट्या प्रवाशांना दणका
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-दौंड मार्गावर आणि पुणे स्थानकात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवून एकाच दिवसात १ हजार ३१७ विनातिकीट प्रवासी पकडले. त्यांच्याकडून ११ लाख ३८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेकडून विनातिकीट प्रवाशांची तपासणी नियमितपणे केली जाते. याचबरोबर एखाद्या मार्गावर अचानक विशेष तपासणी मोहीम राबविली जाते. रेल्वेने २० ऑक्टोबरला पुणे – दौंड मार्गावर विविध प्रवासी गाड्यांमध्ये आणि पुणे स्थानकात ही मोहीम राबविली. त्यात ६४ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेत १ हजार ३१७ विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले. त्यांच्याकडून ११ लाख ३८ हजार रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या संयोजनात व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अशा प्रकारची तिकीट तपासणी भविष्यातही नियमितपणे केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Previous Post

दोन्ही शिवसेना गटांचे दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शन

Next Post

गुन्हा करण्यासाठी आलेल्या तरूणाला अटक, कल्याण गुन्हे शाखेची कामगिरी

Next Post
गुन्हा करण्यासाठी आलेल्या तरूणाला अटक, कल्याण गुन्हे शाखेची कामगिरी

गुन्हा करण्यासाठी आलेल्या तरूणाला अटक, कल्याण गुन्हे शाखेची कामगिरी

BreakingNews

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

खड्ड्यांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करा; महानगरपालिकेच्या अभियंत्यांना निर्देश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.