Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

७ जुलै रोजी राज्यातील २२ केंद्रांवर लेखी परीक्षा

मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेले १८ हजार पोलीस उमेदवार सहभागी होणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 5, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
७ जुलै रोजी राज्यातील २२ केंद्रांवर लेखी परीक्षा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील २०२२-२३ मधील पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातील ५७ केंद्रांवर मैदानी चाचणी घेण्यात आली. शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या १८ हजार उमेदवारांना आता ७ जुलै रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेला बसावे लागणार आहे. राज्यभरात १७ हजारांहून अधिक पदांसाठी भरती होत आहे. राज्यातील ६६ केंद्रांपैकी २२ केंद्रांमध्ये ही लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात मिरा भाईंदर, छत्रपती संभाजी नगर शहर, नवी मुंबई, सोलापूर शहर, नाशिक शहर, अमरावती शहर, मुंबई लोहमार्ग, पालघर, सांगली, नाशिक ग्रामीण, अहमद नगर,धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, बीड, जालना, यवतमाळ, लातूर, वाशीम, भंडारा, वर्धा व पुणे लोहमार्ग या २२ पोलीस आयुक्तालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारित ही परिक्षा होणार आहे. शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नावे महाआयटीच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहेत.

मुंबईतील भरती प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. योग्य मैदान न मिळाल्यामुळे मुंबईतील मैदानी चाचणी अद्याप होऊ शकलेली नाही. ही भरती प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईतील भरती प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तसे त्यांच्याकडून आम्हाला कळवण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) राजकुमार व्हटकर यांनी सांगितले.

Previous Post

विधानसभा अध्यक्षांनी दिले आदेश; मुंबईत अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या

Next Post

वातावरण फाउंडेशनच्या अहवालातून उघड; वायू प्रदूषण निवारणासाठी तरुणांचा पुढाकार

Next Post
वातावरण फाउंडेशनच्या अहवालातून उघड; वायू प्रदूषण निवारणासाठी तरुणांचा पुढाकार

वातावरण फाउंडेशनच्या अहवालातून उघड; वायू प्रदूषण निवारणासाठी तरुणांचा पुढाकार

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.