Lokrakshanay
Friday, October 9, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

वातावरण फाउंडेशनच्या अहवालातून उघड; वायू प्रदूषण निवारणासाठी तरुणांचा पुढाकार

मुंबईमधील हवेची गुणवत्ता सुधारावी यादृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 5, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
वातावरण फाउंडेशनच्या अहवालातून उघड; वायू प्रदूषण निवारणासाठी तरुणांचा पुढाकार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईमधील वायू प्रदूषणाची समस्या गंभीर बनली असून, काही महिन्यांपूर्वी वायू प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत नोंदली गेली होती. मुंबईमधील हवेची गुणवत्ता सुधारावी यादृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे. वायू प्रदूषणाबाबत १८ ते २५ वयोगटांतील तरुणांनी संबंधित यंत्रणांकडे सर्वाधिक तक्रारी केल्याचे एका सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे.

नागरिकांनी वायू प्रदूषणाबाबत मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई एअर ॲप आणि मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई मदत क्रमांकावर तक्रारी नोंदविल्या आहेत. पर्यावरणविषयक काम करणाऱ्या ‘वातावरण’ या संस्थेने या तक्रारींची दखल घेऊन यासंदर्भात एक सर्वेक्षण केले. वायू प्रदूषणाबाबत तक्रार करणाऱ्यांपैकी ६५.८ टक्के नागरिक १८ ते २५ वयोगटातील असून २६ ते ३५ वर्ष, ३६ ते ४५ वर्ष आणि ४६ ते ५५ वर्ष वयोगटातील प्रत्येकी ११ टक्के नागरिकांचा तक्रारदारांमध्ये समावेश आहे. दरम्यान, सर्वेक्षण करताना १,३०० हून अधिक तक्रारींचे विश्लेषण करण्यात आले. तक्रारींमध्ये प्रामुख्याने धूळ कमी करण्याच्या नियमांचे उल्लंघन, उघड्यावर कचरा जाळणे आदींचा समावेश होता. एकूण तक्रारींपैकी ७२.७ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

Previous Post

७ जुलै रोजी राज्यातील २२ केंद्रांवर लेखी परीक्षा

Next Post

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Next Post
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

BreakingNews

‘मिशन भरारी’ अंतर्गत शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात; ठाणे जिल्ह्यात १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन ६० दिवस बंद राहणार; भाविकांसाठी महत्त्वाची अपडेट

मुंबईत ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान ‘रंगीलो रे’ गरबा महोत्सव; पार्थिव गोहिल यांचे थेट सादरीकरण ठरणार आकर्षण

किमान ७० किलोमीटर मेट्रो मार्गिकांच्या पूर्णत्वातून २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील भटक्या श्वानांना मिळणार हक्काचा निवारा; पालिकेच्या १३.३५ कोटींच्या प्रकल्पाची जबाबदारी खासगी संस्थेकडे

जागतिक तेलदरवाढीचा भारतीय ग्राहकांना फटका; पेट्रोल ₹५ तर डिझेल ₹३ ने महागले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.