Lokrakshanay
Friday, April 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

विराटने मोडला सचिन तेंडुलकरचा १४ वर्षे जुना विक्रम!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 16, 2026
in क्रीडा
विराटने मोडला सचिन तेंडुलकरचा १४ वर्षे जुना विक्रम!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरला मागे टाकत न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला. मात्र, या ऐतिहासिक वैयक्तिक कामगिरीनंतरही भारताला हा सामना जिंकता आला नाही आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. विराटने या सामन्यात पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून सचिन तेंडुलकरचा १७५० धावांचा विक्रम मोडला. विराटची आता न्यूझीलंडविरुद्ध एकूण धावसंख्या १७७३ झाली आहे. भारतीय फलंदाजांमध्ये विराट आता पहिल्या स्थानी असला, तरी जागतिक स्तरावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग अजूनही अव्वल स्थानी आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा (ODI) :

  • रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) : १९७१ धावा (५१ सामने)
  • विराट कोहली (भारत) : १७७३ धावा (३५ सामने)
  • सचिन तेंडुलकर (भारत) : १७५० धावा (४२ सामने)

विराटला आता पाँटिंगचा जागतिक विक्रम मोडण्यासाठी आणखी १९८ धावांची गरज आहे.

Previous Post

क्रिकेटचं चित्र बदलणार! आता फलंदाज करणार नाही फिल्डींग

Next Post

‘जेन झी’ पिढीचा महापालिकेत प्रवेश! अवघ्या २२व्या वर्षी नगरसेवकपदी निवड

Next Post
‘जेन झी’ पिढीचा महापालिकेत प्रवेश! अवघ्या २२व्या वर्षी नगरसेवकपदी निवड

‘जेन झी’ पिढीचा महापालिकेत प्रवेश! अवघ्या २२व्या वर्षी नगरसेवकपदी निवड

BreakingNews

पाळीच्या दिवसातही विद्यार्थिनींना मिळणार हक्काचा आराम; शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसह ‘पिंक रूम’ सज्ज

ना पाकिस्तान, ना लियारी! धुरंधरचं शूट पाकिस्तानात नाही तर चक्क बँकॉकला?

स्टंटमॅनच्या मुलानं इतिहास रचला; अजय देवगणचा थक्क करणारा प्रवास!

महिलांना महिना ₹२५०० सह २ गॅस सिलिंडर मोफत मिळणार – भाजपची मोठी घोषणा!

“तुम्ही लढा, स्वतःचे रक्षण स्वतःच करा!” – इंधन टंचाईवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्रदेशांना इशारा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र मिळणार एकत्रित; नावाचा घोळही मिटणार

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.