Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अमेरिका-इराण युद्ध दोन आठवड्यांसाठी थांबले; पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर ट्रम्प यांची घोषणा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 8, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
अमेरिका-इराण युद्ध दोन आठवड्यांसाठी थांबले; पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर ट्रम्प यांची घोषणा
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणविरोधात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा केली.इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची धमकी देणाऱ्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणने सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देशांनी घेतलेल्या निर्णयाने इराणमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार आज बुधवारी सकाळी पाच वाजल्यानंतर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याचा आणि इराणला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होत. परंतु दिलेल्या अल्टिमेटमच्या आधीच इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत आल्याची घोषणा ट्रम्प यांनी केलीये. दोन्ही देशातील युद्ध थांबवण्यात चीन आणि पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचं बोललं जातंय. शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेकडे एक सविस्तर प्रस्ताव पाठवला होता.या प्रस्तावानुसार दोन्ही देशात वाटाघाटीसाठी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशात १० एप्रिल रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू होईल. अमेरिकेनं युद्धविरामाची घोषणा केली. या शस्त्रसंधीची घोषणा करताच इराणी नागरिकांकडून मोठा जल्लोष करण्यात आला आहे. इराणची जनता हातात ध्वज घेऊन रस्तावर उतरून जल्लोष करू लागली आहे. जवळपास १ महिन्यापेक्षा अधिक काळ इराणविरोधात अमेरिका आणि इस्राइल यांच्यात युद्ध सुरु होतं. अखेर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा करताच इराणमध्ये जल्लोष सुरू झाला आहे.

Previous Post

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

Next Post

अग्निशमन दल, स्वच्छता आणि उद्यान विभागाच्या ताफ्यात नव्या यंत्रसामग्रीचा समावेश; आपत्कालीन मदतीसाठी ठाणेकर सज्ज

Next Post
अग्निशमन दल, स्वच्छता आणि उद्यान विभागाच्या ताफ्यात नव्या यंत्रसामग्रीचा समावेश; आपत्कालीन मदतीसाठी ठाणेकर सज्ज

अग्निशमन दल, स्वच्छता आणि उद्यान विभागाच्या ताफ्यात नव्या यंत्रसामग्रीचा समावेश; आपत्कालीन मदतीसाठी ठाणेकर सज्ज

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.