Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

भूमिगत कचरपेट्या मुंबई महानगरपालिका रुग्णालयात बसवणार

कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये भूमिगत कचरापेटी बसावण्याचा निर्णय घेतला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 7, 2023
in ताज्या बातम्या, मुंबई
बांधकामे रोखण्याचा आयुक्तांचा इशारा, उद्योग व व्यवसायांसाठी सूचना; बांधकामांबाबत पालिकेच्या सूचना
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील कचरापेटीमुळे आसपास पसरणारी दुर्गंधी, भटक्या जनावरांचा वावर यामुळे रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेता कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये भूमिगत कचरापेटी बसावण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातील शहरातील १५ रुग्णालयांमध्ये हा प्रयोग राबविण्यात येणार असून, तो यशस्वी झाल्यानंतर शहरातील सर्व महानगरपालिकांच्या रुग्णालयात त्याचा विस्तार करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील स्वच्छता हा नेहमीच वादाचा विषय ठरत असतो. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी रुग्णालयातील स्वच्छतेवर भर दिला आहे. सध्या रुग्णालयामध्ये तीन सत्रांत साफसफाई करण्यात येते. हा कचरा रुग्णालयाच्या परिसरातील कचरापेटीत टाकण्यात येतो. त्या कचरापेटीच्या आसपासच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. तसेच तेथे कचरापेटीजवळ श्वान, उंदीर यांचा वावर वाढतो. त्याचा त्रास रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाही होत असतो. रुग्णालयात पसरणारी दुर्गंधी व भटक्या प्राण्यांमुळे होणारा त्रास लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत भूमिगत कचरापेटी बसावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभाग अ मध्ये एक वर्षापूर्वी हा प्रयोग करण्यात आला होता. तेथे हा प्रयोग यशस्वी झाला होत. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरामध्ये भूमिगत कचरापेटी बसवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्येही भूमिगत कचरापेटी बसवण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous Post

१८ लाखांची व्यावसायिकाच्या घरात छापा टाकून लूट, ४८ तासांत तोतया प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या टोळीला अटक

Next Post

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे – राज्यपाल रमेश बैस

Next Post
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे – राज्यपाल रमेश बैस

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे – राज्यपाल रमेश बैस

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.