Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

युजर्सची प्रतीक्षा संपली! व्हॉट्सॲपवर आता २० चॅट्स ‘पिन’ करता येणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 5, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
युजर्सची प्रतीक्षा संपली! व्हॉट्सॲपवर आता २० चॅट्स ‘पिन’ करता येणार
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर आतापर्यंतचं सर्वात खास फीचर ठरणार आहे. आपण व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या चॅट्स पिन करून ठेवतो. कधी १ तर कधी २ चॅट्स आपण पिन करतो. कंपनीने प्रत्येक व्हॉट्सअ‍ॅप यूजरला ३ चॅट्स पिन करण्याची लिमिट सेट केली आहे. अशावेळी जेव्हा आपल्याला ५ किंवा ६ चॅट्स पिन करायच्या असतात, तेव्हा गोंधळ होतो. नक्की कोणत्या चॅट्स पिन करायच्या आणि कोणत्या नाही, हेच समजत नाही. यूजर्सची हीच समस्या लक्षात घेऊन व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन फीचर घेऊन येण्याचे प्लॅनिंग करत आहे.

कंपनी एका नवीन फीचरवर काम करत असून हे फीचर लवकरच रिलीज केले जाणार आहे. नवीन फीचर रोलआऊट झाल्यानंतर यूजर्स एकाच वेळी २० चॅट्स पिन करू शकणार आहेत. आतापर्यंत केवळ ३ चॅट्स पिन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता ही लिमीट वाढवण्यात आली आहे. आता यूजर्स थेट २० व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स पिन करू शकणार आहेत. लेटेस्ट लीक रिपोर्टमध्ये या नवीन फीचरबाबत माहिती देण्यात आली आहे. हे फीचर सर्वांसाठी रिलीज केले जाणार नाही. केवळ प्रिमियम यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरचा एक्सेस मिळणार आहे. असं देखील सांगितलं जात आहे की, कंपनी लवकरच एक पेड सब्सक्रिप्शन प्लॅन देखील सादर करू शकते. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना अनेक प्रीमियम फीचर्सचा एक्सेस दिला जाणार आहे.

Previous Post

महिला प्रवाशांच्या हाती ‘सुरक्षा कवच’! संकटकाळी मिळणार एका क्लिकवर मदत

Next Post

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय! ड्युटीपूर्वी चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी बंधनकारक

Next Post
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय! ड्युटीपूर्वी चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी बंधनकारक

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय! ड्युटीपूर्वी चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी बंधनकारक

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.