Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी; ‘मास्टर की’च्या मदतीने वाहनांची चोरी करणारा आरोपी गजाआड

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 19, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी; ‘मास्टर की’च्या मदतीने वाहनांची चोरी करणारा आरोपी गजाआड
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : एका महिन्यात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ०५ दुचाकी आणि ०२ रिक्षा अशी सात वाहने लांबवणाऱ्या कळव्यातील एका सराईत चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून तीन लाखांची वाहने जप्त केली असून ठाणे शहर पोलिस दलातील ६ आणि ग्रामीण पोलिस दलातील १ असे सात गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. अटकेतील चोरट्यावर यापूर्वी ०५ कापूरबावडी आणि ०१ कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

करण बाळु आढाव (२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ‘मास्टर की’च्या मदतीने या आरोपीने ही वाहने चोरी केली होती. खारेगाव परिसरातून रस्त्याच्या कडेला पार्क केलेली रिक्षा १२ सप्टेंबर २०२५ रोजी चोरी केली होती. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्हयासंदर्भात वरिष्ठांनी तो गुन्हा उघडकीस आणण्याबाबत ठाणे गुन्हे शाखेला सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल गुन्हयाचा समांतर तपास करताना, तपासामध्ये घटनाथळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित हा ११ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री रिक्षा चोरी करून घेऊन गेल्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक दयांनद नाईक आणि पोलिस हवालदार संदिप महाडीक यांना निष्पन्न झाले. आरोपीने ज्या दिशेने रिक्षा पळवून नेली त्या दिशेने ठाण्यातील माजीवाडा आणि घोडबंदर रोड परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्याचा ठावठिकाणा मिळाला आणि त्याला १५ सप्टेंबर ला अटक करण्यात आले.

Previous Post

मुंबईतील केईएम रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण, तुतारी एक्स्प्रेसमधून आरोपीला अटक

Next Post

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात ठाणे पोलिसांकडून कारवाई, ७५ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

Next Post
अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात ठाणे पोलिसांकडून कारवाई, ७५ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात ठाणे पोलिसांकडून कारवाई, ७५ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

BreakingNews

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! तब्बल ६ वर्षांनंतर दया, अभिजीत आणि एसीपी प्रद्युम्न पुन्हा एकत्र

साईभक्तांच्या श्रद्धेचा महापूर; शिर्डी साई संस्थानला वर्षभरात ६६० कोटींचे योगदान!

जी-७ परिषदेत मोदी-ट्रम्प भेट; भारताच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या पाठिंब्याची ग्वाही!

साकीनाक्यात एफडीएची धडक कारवाई; २,५१० लिटर संशयित चिली व सोया सॉस जप्त!

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.