Lokrakshanay
Sunday, April 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

लाडक्या बहिणींसाठी टेन्शन! २४ हजार महिला अपात्र

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 14, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
लाडक्या बहिणींसाठी टेन्शन! २४ हजार महिला अपात्र
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली आहे. जवळपास अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत ठाणे जिल्ह्यातून १४ लाख ६५ हजार ८७६ अर्ज दाखल झाले होते. त्यातील अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

ठाणे जिल्ह्यातून जवळपास १४,६५,८७६ महिलांनी अर्ज केले होते. त्यातील १४ लाख ४१ हजार ७९८ अर्ज स्विकारले गेले होती. यामधील २४ हजार ७८ अर्ज बाद करण्यात आले आहे. ठाणे प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील २४ हजार महिला अपात्र ठरल्या त्यांना आता इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान,ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांची ईकेवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहेत. लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना केवायसी अनिवार्य केले आहे. योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटचे ४ दिवस उरले आहेत. तुम्हाला १८ नोव्हेंबरपर्यंत केवायसी करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करावेत.

Previous Post

IPL 2026 साठी मुंबई इंडियन्सचा मास्टर प्लान तयार!

Next Post

मराठी चित्रपट ‘गोंधळ’ झळकणार आंतरराष्ट्रीय पातळीवर!

Next Post
मराठी चित्रपट ‘गोंधळ’ झळकणार आंतरराष्ट्रीय पातळीवर!

मराठी चित्रपट ‘गोंधळ’ झळकणार आंतरराष्ट्रीय पातळीवर!

BreakingNews

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांसाठी उभारणार ४४ ‘डॉग फीडिंग स्पॉट’!

आता रेशनवर धान्यच नाही, साडीही मिळणार! – राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ची धडाक्यात तयारी; डिजिटल प्रक्रियेसाठी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.