Lokrakshanay
Sunday, September 6, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

‘मातृभूमी’च्या गाण्याने चाहत्यांना भुरळ; चित्रांगदासोबतची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 28, 2026
in मनोरंजन
ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : आजकाल सलमान खान त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून ईदच्या निमित्ताने भाईजानने चाहत्यांना खास भेट दिली आहे. सलमान खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटातील ‘मैं हूँ…’ या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला असून या गाण्याला चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गाण्यात सलमान अभिनेत्री Chitrangda Singh सोबत रोमँटिक अंदाजात दिसत असून त्याची स्टाईल आणि स्क्रीन प्रेझेन्स चाहत्यांना विशेष भावली आहे. हे गाणे प्रसिद्ध गायिका श्रेया घोषयाल यांनी गायले आहे. गाण्यात चित्रांगदाचे पात्र सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या आपल्या पतीची आठवण काढताना दाखवण्यात आले आहे.

या गाण्याला चाहत्यांसोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही पसंती दिली आहे. राखी सावंत , कुणालिका सदानंद आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी सलमान खानच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्याचे कौतुक केले तसेच ईदच्या शुभेच्छाही दिल्या. ‘मातृभूमी’ या चित्रपटात सलमान खान एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून तो चिनी सैनिकांशी लढताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सलमानच्या नायिकेच्या भूमिकेत चित्रांगदा सिंग आहे. गाण्याच्या यशानंतर आता चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

 

Previous Post

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

Next Post

मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

Next Post
मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

BreakingNews

२०२९ पर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीच्या चर्चांना फडणवीसांचा पूर्णविराम

मतदार यादी सुधारणेला दिल्लीकरांचा प्रचंड प्रतिसाद; ३ दिवसांत ५.४० लाख अर्ज दाखल

कचरा गाड्यांचे टेन्शन संपले! ‘या’ ॲपवर मिळणार लाईव्ह लोकेशन!

पारितोषिकांसाठी जीवघेणी स्पर्धा! नऊ थरांच्या वाढत्या शर्यतीने गोविंदांमध्ये चुरस

सणासुदीत भंडारा-अन्नदानासाठी FDAची परवानगी बंधनकारक; तुकाराम मुंढेंचा निर्णय

मंदिर परिसरातील श्वानांना बुंदीचा प्रसाद देऊ नका! – शिर्डीत साईभक्तांना आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.