Lokrakshanay
Monday, September 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाडकी बहीण ई-केवायसीला ६ महिन्यांची मुदतवाढ!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 27, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
लाडकी बहीण ई-केवायसीला ६ महिन्यांची मुदतवाढ!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा करत ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती दिली आहे. ई-केवायसी अपूर्ण राहिल्यामुळे किंवा कागदपत्रांतील त्रुटी व तांत्रिक अडचणींमुळे योजनेचा हप्ता न मिळालेल्या, मात्र पात्र असलेल्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. संबंधित महिलांनी या कालावधीत आवश्यक दुरुस्त्या करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले. सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यास कटिबद्ध असून, पात्र असलेल्या कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, योजनेतील मासिक आर्थिक मदत वाढविण्याची मागणी होत असल्याबाबत विचारले असता, हप्त्यात वाढ करायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि योग्य वेळी सरकारची भूमिका जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी दिल्लीतील आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरही माध्यमांसमोर भाष्य केले.

Previous Post

पेपरफुटीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार; दोषींना १० वर्षे तुरुंगवास अन् १० कोटी रुपयांचा दंड!

Next Post

मतदार यादी विशेष पुनरीक्षण : १९ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

Next Post
मतदार यादी विशेष पुनरीक्षण : १९ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

मतदार यादी विशेष पुनरीक्षण : १९ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

BreakingNews

७ वर्षांची प्रतीक्षा संपली! ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील ३४२ कुटुंबांना लवकरच मिळणार हक्काचे घर

पंतप्रधानांच्या रौप्यमहोत्सवी सार्वजनिक कार्यकाळानिमित्त राज्यात विशेष मोहीम; ‘अंगणवाडी उत्सवासह’ आरोग्य शिबिरांवर भर

“पंतप्रधान मोदी शिर्डीत येईपर्यंत अन्न घेणार नाही”; साई पालखीला खांदा मिळण्यासाठी ६५ वर्षीय भक्ताचे उपोषण

चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या प्रवासात वाहतूक कोंडीचा फटका; कोकण हायवेवर वाहनांच्या रांगाच रांगा!

राज्यातील एसटी आणि ट्रॅव्हल्स चालकांची होणार अचानक ड्रग आणि मद्य तपासणी; काय आहे नवी मोहीम?

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त गणेश मंडळांना विशेष महाआरतीचे आवाहन; उत्कृष्ट सादरीकरणाला मिळणार रोख पारितोषिके

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.