Lokrakshanay
Thursday, October 16, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

पुण्यातील राऊत भावा-बहिणीने पॉवरलिफ्टींग स्पर्धेत जिंकले सुवर्णपदकं ! ; स्पर्धेत भारताने रचला इतिहास

 या ऐतिहासिक कामगिरीनंतर राऊत भावा बहिणीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 18, 2024
in क्रीडा, महाराष्ट्र
पुण्यातील राऊत भावा-बहिणीने पॉवरलिफ्टींग स्पर्धेत जिंकले सुवर्णपदकं ! ; स्पर्धेत भारताने रचला इतिहास
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : दक्षिण आफ्रिकेतील सनसिटी येथे झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंगफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत पुण्यातील हडपसर येथील कादंबरी राऊत आणि चिंतामणी राऊत यांनी सुवर्णपदकं जिंकली आहेत. या ऐतिहासिक कामगिरीनंतर राऊत भावा बहिणीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंगफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण ९७ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. चिंतामणी राऊत याने मुलांच्या ९३ किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. तर कादंबरी राऊत हिने मुलींच्या सब ज्युनिअर ६९ किलो वजनी गटात देशाचे प्रतिनिधित्व केले.

सर्वप्रथम चिंतामणी राऊत पॉवरलिफ्टींग स्कॉट या प्रकारात १५० किलो आणि बेंच या इव्हेंटमध्ये ७० किलो तर पॉवरलिफ्टींग डेड इव्हेंटमध्ये १८० किलो उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. यानंतर कादंबरी राऊत हिने पॉवरलिफ्टींग स्कॉट या प्रकारात जागतिक रेकॉर्ड केला. मागच्या वेळेस साऊथ आफ्रिकच्या चेअंते मलदेर हिने १४५ किलो उचलून जागतिक विक्रम केला होता. पण यावेळी कादंबरीने १५० वजन उचलून नवा विक्रम केला. यासोबत कादंबरी राऊत हिने स्कॉट इव्हेंचमध्ये सुवर्ण पदक कमावले.यानंतर कादंबरीने बेंच इव्हेंटमध्ये ७५ किलो वजन उचलून रौप्य पदकाला गवसणी घातली, तर डेड या प्रकारात १४० किलो वजन उचलून आणखी एक रौप्य पदक मिळवले. म्हणजेच एकूण कादंबरी राउत हिने पॉवरलिफ्टिंगमध्ये एक सुवर्ण आणि दोन रौप्यसह एकूण तीन पदकं जिंकली.

प्राचार्य संजय मोहिते, प्रशिक्षक टी. बाकी राज, महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय मोरे तसेच रवींद्र यादव आणि राजहंस मेहेंदळे व वडील बाळासाहेब राऊत यांचे ह्या दोघ्या बहिण भावांना मार्गदर्शन लाभले.

Previous Post

अखेर अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ सिनेमाला मिळाले सेन्सॉर सर्टिफिकेट

Next Post

“सगळ्या आंदोलनातून जरांगे भरकटलेत, त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी”- प्रवीण दरेकर

Next Post
“सगळ्या आंदोलनातून जरांगे भरकटलेत, त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी”- प्रवीण दरेकर

"सगळ्या आंदोलनातून जरांगे भरकटलेत, त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी"- प्रवीण दरेकर

BreakingNews

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! २४ तास खुली राहणार फटाक्यांची दुकानं

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.