Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home नवी मुंबई

मुख्याध्यापिकेकडून भर शाळेत अपमान; विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 6, 2025
in नवी मुंबई
मुख्याध्यापिकेकडून भर शाळेत अपमान; विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : ऐरोली येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नवी मुंबई हादरली आहे. दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय अनुष्का शहाजी केवळे या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रबाळे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांन कडून मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का ही ऐरोली येथील सुषिलाबाई देशमुख विद्यालयात शिक्षण घेत होती. तिची सध्या परिक्षा सुरू होती.

अनुष्का ३ ऑक्टोबर रोजी शाळेत परिक्षा देण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या बाकाखाली एक कॉपी सापडली. ती कॉपी अनुष्काने केल्याचा आरोप शिक्षकांनी केला होता. त्यानंतर मुख्याध्यापिका कविता देशमुख यांनी संपूर्ण वर्गासमोर अनुष्काला अपशब्द वापरून फटकारले होते. शिवाय  झोपडपट्टीवाले असे संबोधून तिचा सार्वजनिक अपमान केला, असा गंभीर आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. या घटनेनंतर मानसिक तणावाखाली आलेल्या अनुष्काने त्याच दिवशी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घरी आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी तात्काळ रबाळे पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे रबाळे पोलिसांनी मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत रबाळे पोलिसांनी सर्व घटना सांगितली आहे. विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही प्रकरण नोंदवले आहे. आरोपानुसार विद्यार्थिनीला वर्गात अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती असं पोलीसांनी सांगितलं.  ज्यामुळे तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असं ही पोलीसांनी सांगितलं.

Previous Post

‘कफ सिरप’मुळे लहान बालकांचा मृत्यू, ‘या’ कंपनीच्या औषधांवर बंदी

Next Post

क्रिकेट विश्वात शोककळा; पहिलं वर्ल्डकप विजेते बर्नार्ड ज्युलियन यांचे निधन

Next Post
क्रिकेट विश्वात शोककळा; पहिलं वर्ल्डकप विजेते बर्नार्ड ज्युलियन यांचे निधन

क्रिकेट विश्वात शोककळा; पहिलं वर्ल्डकप विजेते बर्नार्ड ज्युलियन यांचे निधन

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.