Lokrakshanay
Friday, June 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आता ‘मेट्रो’ने गाठा विमानतळ! ट्रॅफिकच्या कटकटीतून पुणेकरांची कायमची सुटका

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 4, 2026
in ताज्या बातम्या, पुणे
आता ‘मेट्रो’ने गाठा विमानतळ! ट्रॅफिकच्या कटकटीतून पुणेकरांची कायमची सुटका
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लोहगाव विमानतळावर जाण्यासाठी आता पुणेकरांना ट्रॅफिकमध्ये अडकण्याची गरज भासणार नाही. वनाझ-रामवाडी मेट्रो मार्गिका आता थेट विमानतळापर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी कल्याणीनगरमार्गे जाणाऱ्या मार्गावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेल्या बैठकीत ‘महामेट्रो’ने सादर केलेल्या सहा पर्यायांपैकी कल्याणीनगर स्पर लाईनला हिरवा कंदील दाखवण्यात आला. हा मार्ग कल्याणीनगर स्थानकाच्या पुढून सिम्बायोसिस कॉलेजमार्गे थेट विमानतळाजवळील एरोमॉलपर्यंत जाईल. या मार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण कमीत कमी करावे लागणार आहे. हा मार्ग मुख्यत्वे रस्त्यावरून जाणार असल्याने संरक्षण मंत्रालयाच्या हद्दीतील जागेचा प्रश्न उद्भवणार नाही, त्यामुळे परवानगी मिळणे सोपे होईल. प्रवाशांना रामवाडी किंवा इतर ठिकाणाहून रिक्षा-टॅक्सी करण्याची गरज उरणार नाही, मेट्रो थेट विमानतळाच्या दारात उतरेल.

Previous Post

आईची हाक अन् सरकारची साथ! विशाखा सुभेदारांच्या पुत्राला सुरक्षित आणण्याचे एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Next Post

महिला प्रवाशांच्या हाती ‘सुरक्षा कवच’! संकटकाळी मिळणार एका क्लिकवर मदत

Next Post
महिला प्रवाशांच्या हाती ‘सुरक्षा कवच’! संकटकाळी मिळणार एका क्लिकवर मदत

महिला प्रवाशांच्या हाती 'सुरक्षा कवच'! संकटकाळी मिळणार एका क्लिकवर मदत

BreakingNews

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

स्विगी डिलिव्हरी भागीदारांसाठी मोठी सुविधा; आता १०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक!

पुण्यात पनीरऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर; अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई, परवाने जप्त!

हॉटेल्समध्ये मिनरल वॉटरची सक्ती बंद! मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक – तुकाराम मुंढेंचे आदेश

महाराष्ट्राची डिजिटल झेप : नागरिकांसाठी अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाकडे वाटचाल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.