Lokrakshanay
Saturday, July 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home पुणे

“आताचा काळ हा लहानांकडून शिकण्याचा..” – सचिन पिळगावकर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 20, 2025
in पुणे, मनोरंजन
“आताचा काळ हा लहानांकडून शिकण्याचा..” – सचिन पिळगावकर
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : ‘माझ्या आजवरच्या प्रवासाचे श्रेय माझे दिग्दर्शक, सहकलाकारांना आहे. किती वर्षांची कारकीर्द केली, यापेक्षा काय काम केले हे महत्त्वाचे आहे. आताचा काळ हा लहानांकडून शिकण्याचा आहे. बदल स्वीकारत पुढे जात राहिले पाहिजे. आपल्या कलाकृतींतून लोकांना आनंद द्यायचा प्रयत्न करीत आलो,’ अशी भावना ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवातील पुणे लिट फेस्टमध्ये ‘टू जर्नीज टू लीगसीज – स्टोरीज ॲक्रॉस जनरेशन्स’ या विषयावरील सत्रात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री श्रिया पिळगावकर यांनी सहभाग घेतला. त्यांच्याशी पराग छापेकर यांनी संवाद साधला. सचिन पिळगावकर यांनी चित्रपटसृष्टीतील त्यांचे अनुभव, आठवणींना उजाळा दिला. श्रिया यांनी त्यांचे अनुभव, चित्रपसृष्टीतील कार्यरत आई-वडिलांचे मार्गदर्शन याविषयी भाष्य केले. सचिन पिळगावकर म्हणाले, की हिंदी चित्रपसृष्टीत माझ्या वाट्याला एकसारखे काम येत असल्याने दिग्दर्शनाकडे वळलो. श्रिया कधी अभिनेत्री होईल, असे वाटले नव्हते. मात्र, तिचे एका नाटकातील काम पाहिल्यावर ती अभिनय करू शकते असे वाटले. तिने तिचे स्थान निर्माण केले आहे, याचा अभिमान वाटतो.

Previous Post

ठाण्यातील ‘नमो ग्रँड सेंट्रल पार्क’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता

Next Post

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

Next Post
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

BreakingNews

हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; ७ डिसेंबरपासून नागपुरात रंगणार राजकीय रणसंग्राम!

‘शाळा बंद’ आंदोलन महागात; राज्यातील ८,६०० शिक्षकांचे वेतन कापणार!

तामिळनाडूत प्लास्टिक रिसायकलिंगला चालना; रिकामी प्लास्टिक बाटली दिल्यास मिळणार ५ रुपयांचा कॅशबॅक!

नवी मुंबई विमानतळ नामांतरण आंदोलन भोवले; २०० ते ३०० आंदोलकांवर पनवेल पोलिसांत गुन्हा!

‘सैराट २’ येणार का? नागराज मंजुळे यांची सिक्वेलबाबत स्पष्ट भूमिका

२० रुपयांच्या चोरीच्या आरोपामुळे ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; कुटुंबाचा शिक्षकांवर गंभीर आरोप!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.