Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राष्ट्रपती पोलीस पदकांनी नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी सन्मानित

नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिका-यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने तीन दिवसांपूर्वी राज्यपाल भवनात सन्मानित करण्यात आले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 10, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
राष्ट्रपती पोलीस पदकांनी नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी सन्मानित
Share on FacebookShare on Whatsapp

पनवेल : नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिका-यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने तीन दिवसांपूर्वी राज्यपाल भवनात सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये नवी मुंबई पोलीस दलाचे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र मिसाळ तसेच पोलीस उपनिरिक्षक निघोट यांना पदक व सन्मानपत्राने गौरविण्यात आले आहे.

राज्याच्या गृहविभागाने २०२२ साली प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) राष्ट्रपती महोदयांनी गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल पोलीस पदकाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर पदक अलंकरण सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पोलीस अधिका-यांना राज्यपाल भवनात पदक प्रदान करण्यात आले. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदक विजेत्या पोलीस अधिका-यांचे अभिनंदन केले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त लांडगे यांनी यापूर्वी वरिष्ठ पोलीस निरिक्षक सेवेत सोनसाखळी चोरीतील सराईत चोरट्याला पोलीस पथकासह गोळीबार करुन पकडले होते. तसेच आंतरराज्य तांदुळ घोटाळा लांडगे यांनी उघडकीस आणला होता. कळंबोली येथील बॉम्ब प्रकरणासह, पोलीसाची हत्या करुन त्याचा अपघाताचा बनाव केल्याप्रकरणाची त्यांनी उकल केली होती. अशा अनेक उल्लेखनीय तपासामुळे त्यांचा सन्मान करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलीस दलाकडून देण्यात आली.

Previous Post

साडेपाच कोटी रुपयांची पनवेलमधील महिलेची ऑनलाईन फसवणूक

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा संपन्न

Next Post
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा संपन्न

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.