Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मनपाची कारवाई; नालेसफाईत कामचुकार कंत्राटदाराला ५४.६८ लाखांचा दंड

कंत्राटदारांकडून पालिकेने ५४.६८ लाखांचा दंड वसूल केला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 28, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
कृत्रिम पावसासाठी पालिका आता निविदा मागवणार; पाच देशी कंपन्या स्पर्धेत
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : पालिकेकडून नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेकडून दंड केला जात आहे. इर्ला नाला, चामडावाडी नाल्यातून गाळ काढणाऱ्या कंत्राटदाराला अडीच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कंत्राटदारांकडून पालिकेने ५४.६८ लाखांचा दंड वसूल केला आहे. गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यास मदत होते. यंदा १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट पालिकेने निश्चित केले. कंत्राटदारांकडून नालेसफाई करून गाळाच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवला जात असल्याने अशा कंत्राटदारांवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सर्वाधिक दंड शहर विभागातील कंत्राटदारांना ठोठावण्यात आला आहे.

मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे पालिकेकडून सुरू आहेत. नालेसफाईचे काम १०० टक्के पूर्ण झाले असले तरी संपूर्ण नाल्यातील गाळ काढून तो बाजूला काढणे हे पालिकेचे उद्दिष्ट आहे. – अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका पालिकेतर्फे नालेसफाईला सुरुवात केली असली, तरी नाल्यातून काढलेला गाळ नाल्याच्या कडेला तसेच रस्त्यावर टाकण्यात येत आहे. दुसरीकडे, पादचाऱ्यांना ही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील मोठ्या नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी व तपासणीदरम्यान कंत्राटदारांना दंड ठोठावण्यात आला.

Previous Post

अमूदान स्फोट प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन

Next Post

बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बारवर कारवाई करा, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे आदेश

Next Post
बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बारवर कारवाई करा, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे आदेश

बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बारवर कारवाई करा, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे आदेश

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.