Lokrakshanay
Sunday, June 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

वरळी दुग्धशाळेच्या ६.४० हेक्टर जागेवर लवकरच बनणार मिनी बीकेसी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 29, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
वरळी दुग्धशाळेच्या ६.४० हेक्टर जागेवर लवकरच बनणार मिनी बीकेसी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे- कुर्ला संकुलच्या (बीकेसी) धर्तीवर आता लवकरच वरळीतही मिनी बीकेसी वसवण्यात येणार आहे. वरळी दुग्धशाळेच्या ६.४० हेक्टर जागेचा विकास मिनी बीकेसी म्हणून करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय गुरुवारी नगर विकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला असून आता वरळी दुग्धशाळेच्या जागेवर मोठी व्यावसायिक संकुले उभारली जाणार आहेत. एमएमआरडीएने २०२३ मध्ये वरळी आणि कुर्ला दुग्धशाळेच्या जागेसह मुंबईतील अन्य काही पडून असलेल्या मोक्याच्या जागा शोधून त्या जागांचा विकास बीकेसीच्या धर्तीवर मिनी बीकेसी म्हणून करण्याचा प्रस्ताव प्राधिकरण बैठकीत मंजूर करून घेतला. आराखड्याला अंतिम रूप देत ६.४० हेक्टर जागेवर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासह बँकिंग क्षेत्र विकसित केले जाणार आहे. तर या क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या संस्था, बँकांना या मिनी बीकेसीकडे आकर्षित केले जाणार आहे. दरम्यान, वरळी दुग्धशाळा वगळता उर्वरित ठिकाणच्या क्षेत्रात एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

Previous Post

जोगेश्वरी पोलीसांची मोठी कामगिरी; सराईत आरोपींना अटक, सहा गुन्हे उघडकीस

Next Post

धोकादायक वाहतूक करणाऱ्या २०५ बस, व्हॅन चालकांकडून साडेसात लाखांचा दंड वसूल

Next Post
धोकादायक वाहतूक करणाऱ्या २०५ बस, व्हॅन चालकांकडून साडेसात लाखांचा दंड वसूल

धोकादायक वाहतूक करणाऱ्या २०५ बस, व्हॅन चालकांकडून साडेसात लाखांचा दंड वसूल

BreakingNews

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

खड्ड्यांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करा; महानगरपालिकेच्या अभियंत्यांना निर्देश!

हॉस्पिटलच्या मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती आता चालणार नाही! – तुकाराम मुंढे

बेस्ट संपाचा मेट्रोला मोठा लाभ; प्रवाशांचा मेट्रोकडे लक्षणीय ओढा!

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.