Lokrakshanay
Thursday, July 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मंगल प्रभात लोढा यांची मागणी; पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदार नोंदणीचा कालावधी वाढवावा

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदारांना आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करता यावे, तसेच या संपूर्ण प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्यावी अशी मागणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 2, 2023
in ताज्या बातम्या, मुंबई
मंगल प्रभात लोढा यांची मागणी; पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदार नोंदणीचा कालावधी वाढवावा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदारांना आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करता यावे, तसेच या संपूर्ण प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्यावी अशी मागणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे, निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लोढा यांनी पत्र पाठवून वरील मागणी केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याप्रमाणे ३० सप्टेंबर रोजी मतदार नोंदणीला सुरुवात झाली असून मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. परंतु यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी लोढा यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि सुरू असलेली उपोषणे या सर्व कारणांमुळे इच्छुक मतदारांना, त्यांच्या नाव नोंदणीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त मतदारांना नाव नोंदणी करता यावी याकरिता मतदार नाव नोंदणीसाठी देण्यात आलेल्या कालावधी वाढवावा, असे लोढा यांनी पत्रात नमुद केले आहे.

Previous Post

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

मध्य रेल्वेचा पर्यटकांसाठी मोठा निर्णय; नेरळ-माथेरान मिनीट्रेन ४ नोव्हेंबरपासून सुरु होणार

Next Post
मध्य रेल्वेचा पर्यटकांसाठी मोठा निर्णय; नेरळ-माथेरान मिनीट्रेन ४ नोव्हेंबरपासून सुरु होणार

मध्य रेल्वेचा पर्यटकांसाठी मोठा निर्णय; नेरळ-माथेरान मिनीट्रेन ४ नोव्हेंबरपासून सुरु होणार

BreakingNews

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट!

कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘Enumeration Form’चे वाटप

मुंबईत नवा सागरी मार्ग उभारणार; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १.८७ किमीचा प्रकल्प!

ठाण्यात FDAची मोठी कारवाई; गुजरातमधून आणला जाणारा २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा जप्त!

विसर्जित पीओपी गणेशमूर्तींपासून ७६० अभ्यास टेबल; नवी मुंबई महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम!

ज्येष्ठ रंगदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; मराठी रंगभूमीतील सुवर्णपर्वाचा अस्त!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.