Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home आरोग्य

गूळ आणि ओवा एकत्र खाण्याचे फायदे जाणून घेऊया

शरीरातील लोहाची कमतरता देखील याच्या सेवनाने दूर होऊ शकते. याचे नियमित सेवन केल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. लठ्ठपणा कमी करण्यासोबतच पचनक्रिया सुधारते.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 28, 2024
in आरोग्य
गूळ आणि ओवा एकत्र खाण्याचे फायदे जाणून  घेऊया
Share on FacebookShare on Whatsapp

आरोग्य : बदलत्या वातावरणात गुळाचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. गुळाने सर्दी-खोकला तर दूर होतोच, सोबतच मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनाही कमी होतात. गुळाच्या नियमित सेवनाने शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते. नियमितपणे याचं सेवन केल्यास वेगवेगळ्या समस्या दूर होतात. याने लठ्ठपणा कमी होतो आणि पचनक्रियाही सुधारते. अशात जाणून घेऊया गूळ आणि ओव्याचं एकत्र सेवन केल्याने काय फायदे मिळतात.

  • गूळ आणि ओव्याचं एकत्र सेवन करण्याचे फायदे :
  • पचनक्रिया सुधारते : गूळ आणि ओवा दोन्हींमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, ज्याने पचन तंत्र चांगलं राहतं. याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पोट साफ होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला पचन तंत्र सुधारायचं असेल तर गूळ आणि ओव्याचं सेवन केलं पाहिजे.
  • मासिक पाळीतील वेदनेपासून आराम : गूळ आणि ओव्याचं सेवन केल्याने मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत मिळते. तसेच यांचं एकत्र सेवन केल्याने ब्लड फ्लो चांगला राहतो.
  • कंबरदुखी होईल दूर : ओवा आणि गुळाचं एकत्र सेवन केल्याने कंबरदुखीपासून सुटका मिळवू शकता. हे मिश्रण रोज झोपण्यआधी एक ग्लास कोमट पाण्यात टाकून सेवन करावं. याने कंबरदुखीची समस्या दूर होईल.
  • सर्दी-खोकला होईल दूर : सर्दी-खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही गूळ आणि ओव्याचं सेवन केलं पाहिजे. याने तुमच्या घशातील खवखव आणि छातीतील आखडलेपणा दूर होईल.
  • अस्थमा होईल कमी : अस्थमामुळे वेगवेगळ्या समस्या होतात. अशात गूळ आणि ओव्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. गूळ आणि ओव्याने फुप्फुसातील होणारी सूज कमी करण्यास मदत मिळते.
Previous Post

आता तिरुपतीच्या लाडू प्रसादाचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात

Next Post

महाराष्ट्रातील भेट देण्यासाठी ५ सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळे

Next Post
महाराष्ट्रातील भेट देण्यासाठी ५ सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळे

महाराष्ट्रातील भेट देण्यासाठी ५ सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळे

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.