Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

क्रांतिज्योती विद्यालय : प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 2, 2026
in मनोरंजन
क्रांतिज्योती विद्यालय : प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम : ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट नुकताच नवीन वर्षाला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. या चित्रपटाने मराठी भाषेचे महत्त्व, आजची शिक्षणव्यवस्था आणि सामाजिक वास्तव हा गंभीर विषय लोकांना विचार करायला भाग पाडेल आणि सोप्या पद्धतीत मांडला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बजेट पेक्षा जास्त कमाई करून चित्रपटाचे मन जिंकले आहे. तसेच सोशल मीडियावर आणि चित्रपगृहाबाहेर या चित्रपटाचीच चर्चा सर्वत्र होत आहे.

‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट तगडी स्टारकास्ट आणि उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शनातून बनवण्यात आला आहे. सगळ्याचे काम आणि चित्रपटामधील सगळी गाणी ही लोकांच्या मनाला भिडणारी आहेत. ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’ हा संदेश देत चित्रपटाने महत्वाचा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडलेला दिसत आहे, दिग्दर्शकाने या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे पहिले प्रेम ‘मराठी शाळा’ याबद्दल महत्वाचा संदेश दिला आहे. मराठी शाळा वाचवा तरचं मराठी भाषा जगेल असे वारंवार सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर प्रेक्षक चित्रपटाबद्दल आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एक चाहत्याने लिहिले ‘हा चित्रपट केवळ मराठी शाळेची कथा नाही तर आपल्या मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एक गोष्ट आहे.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘कमाल चित्रपट, शब्द कमी पडतील… एकदा नक्की पाहा.’ तसेच तिसऱ्या चाहत्याने देमंत ढोमेचे आभार मनात लिहिले, ‘खूप खूप धन्यवाद हा चित्रपट बनवण्यासाठी, आणि गंभीर विषय मांडण्यासाठी.’ असे लिहून अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Previous Post

“बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर, बांगलादेशात हिंदूंची..” – देवकीनंदन ठाकूर महाराज

Next Post

आपण करत असलेले काम ही देशसेवा – राज्यपाल आचार्य देवव्रत

Next Post
आपण करत असलेले काम ही देशसेवा – राज्यपाल आचार्य देवव्रत

आपण करत असलेले काम ही देशसेवा – राज्यपाल आचार्य देवव्रत

BreakingNews

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा! तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटप

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.