Lokrakshanay
Friday, April 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

४२व्या वर्षी कतरिना झाली ‘आई’, चिमुकल्या पाहुण्याचे आगमन!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 7, 2025
in मनोरंजन
४२व्या वर्षी कतरिना झाली ‘आई’, चिमुकल्या पाहुण्याचे आगमन!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : बॉलीवुडमधील प्रसिद्ध जोडपं कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गुड न्यूज दिली आहे. त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यांचे चाहते या आनंदाच्या बातमीची खूप दिवसांपासुन वाट पहात होते. कतरिना आणि विकी आई-बाबा बनले आहेत. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून ही गुड न्यूज शेअर करण्यात आली आहे. चाहते प्रचंड आनंदले असून त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

विकी आणि कतरिनाच्या पोस्टनुसार, अभिनेत्री आज, ७ नोव्हेंबर रोजी आई झाली. आज त्यांच्या मुलाचा जन्म झाला. या जोडप्याने ही गुड न्यूज त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांच्या पोस्टवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव झाला. साधारण दीड महिन्यापूर्वी विकी-कतरिनाने एक खास फोटो पोस्ट करत प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर चॅप्टर आता सुरू होत आहे असं म्हणत, त्यांनी ही अनाऊन्समेंट केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून कतरिना सार्वजनिक ठिकाणी न दिसल्यामुळे तिच्या प्रेग्नन्सीबद्दल विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर विकी-कतरिनाने अधिकृत घोषणा केली. तर आज त्यांच्या लाडक्या मुलाचा जन्म झाला असून ते आई-बाबा बनले आहेत. विकी-कतरिनाच्या अकाऊंटवर ही न्यूज येताच लाखो चाहत्यांनी तसेच अनेक सेलिब्रिटींनी ही पोस्ट लाईक केली. तसेच त्यावर कमेंट्स कत दोघांचे अभिनंदनही केलं. अभिनेता राजकुमार राव, गायिका शिल्पा राव, श्रेया घोषाल, रेणुका शहाणे, अमृता खानविलकर यांच्यासह अनेकांनी त्या दोघांचे अभिनंदन करत नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

कल्याण पोलीसांची कामगिरी; दागिन्यांची बॅग लांबविणारा रिक्षाचालकाला २४ तासांत अटक

Next Post

यवत पोलीसांची कामगिरी; शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या ४ सराईत गुन्हेगारांना अटक

Next Post
यवत पोलीसांची कामगिरी; शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या ४ सराईत गुन्हेगारांना अटक

यवत पोलीसांची कामगिरी; शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या ४ सराईत गुन्हेगारांना अटक

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.