Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

आनंदाची बातमी : भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळण्यासाठी तंदुरुस्त

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणतात, “तो पूर्णपणे फिट…”

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 28, 2023
in क्रीडा
आनंदाची बातमी : भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळण्यासाठी तंदुरुस्त
Share on FacebookShare on Whatsapp

दिल्ली : भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तीन पूर्ण सदस्य देशांनी त्यांच्या सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यासाठी पत्र लिहिले आहे. शाह यांच्या म्हणण्यानुसार येत्या तीन ते चार दिवसांत विश्वचषकाच्या वेळापत्रकावर निर्णय घेतला जाईल. तसेच, सचिव जय शाह यांनी गुरुवारी पुष्टी केली की, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी२० मालिकेत खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. तो पूर्णपणे फिट असून विश्वचषकाआधी संघात पुनरागमन करणार आहे.”

जय शाह पत्रकार परिषदेत म्हणाले, “विश्वचषक स्पर्धेच्या मूळ वेळापत्रकात काही बदल होण्याची अपेक्षा आहे, जे तीन-चार दिवसांत जाहीर केली जाईल. बदल कार्यक्रमात असतील, सामन्यांच्या ठिकाणात नाहीत. आयसीसी आणि बीसीसीआयचे अधिकारी यावर विचार करत आहेत. पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर बुमराह ऑगस्टमध्ये आयर्लंडविरुद्ध टी२० मालिकेत खेळू शकतो”, असेही शाहांनी सांगितले.

बीसीसीआयने गेल्या आठवड्यात मेडिकल अपडेटमध्ये म्हटले होते की, “बुमराह नेटमध्ये पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करत आहे.” शाह पुढे म्हणाले, “बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो आयर्लंडलाच्या दौऱ्यावर जाणार आहे. आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवडीत सातत्य राहील.” एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेदरम्यान चाहत्यांसाठी असलेल्या सुविधांबद्दल बोलताना जय शहा यांनी सांगितले की, “ते सामन्यांदरम्यान प्रेक्षकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर काम करत आहेत, एका एजन्सीद्वारे हाऊसकीपिंग, टॉयलेटच्या सुविधा सुधारण्यास प्राधान्य दिले जात आहेत. त्याचबरोबर स्टेडियममधील स्वच्छतेवर देखील विशेष काम करण्यात येत आहे.”

Previous Post

अभिनेते शरद पोंक्षेंची लेक सिद्धी झाली पायलट !

Next Post

‘आम्ही चिखल तुडवला, काही लोक व्हॅनिटी व्हॅनने आले..’-मुख्यमंत्री

Next Post
‘आम्ही चिखल तुडवला, काही लोक व्हॅनिटी व्हॅनने आले..’-मुख्यमंत्री

‘आम्ही चिखल तुडवला, काही लोक व्हॅनिटी व्हॅनने आले..’-मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BreakingNews

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.