Lokrakshanay
Friday, July 10, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

इंटेरियर डिझायनरला लाखोंचा फटका; स्वस्तात काश्मीरमध्ये सहलीच्या नावाने गंडा

विमान कंपनीत कामाला असल्याचे भासवून स्वस्तात काश्मीर सहलीच्या नावाने फसवणूक करणाऱ्याविरुद्ध जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 6, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा ‘हा’ नवा प्रकार, ‘ऑनलाइन टास्क’पासून सावधान!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : विमान कंपनीत कामाला असल्याचे भासवून स्वस्तात काश्मीर सहलीच्या नावाने फसवणूक करणाऱ्याविरुद्ध जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेत इंटेरियर डिझायनरची लाखोंची फसवणूक करण्यात आली. गॅब्रीयल दुबे (५२) यांच्या तक्रारीनुसार, सायन परिसरात राहणारा त्यांच्या ओळखीचा उमेश सहानी याने तो एअर इंडिया कंपनीत कामाला असल्याचे दुबे यांना सांगितले होते. दुबे यांनी त्याच्याकडे काश्मीर सहलीबाबत चौकशी केली, तेव्हा सहानीने मार्च ते मे २०२४ या कालावधीत दुबे व त्यांच्या कुटुंबियांना स्वस्तात काश्मीरमधून येण्या-जाण्याची, तिकिटाची, राहण्याची व्यवस्था स्वस्तात करून देण्याचे आमिष दाखवले. दुबे यांनी तिकिटासाठी दोन लाख आठ हजार रुपये सहानीला दिले. तसेच काश्मीरमध्ये राहणे, खाणे व फिरण्यासाठी एक लाख पाच हजार रुपये दिले. यातील तक्रारदार दुबे यांनी एकूण तीन लाख १३ हजार रुपये आरोपीला दिले. मात्र आरोपीने तक्रारदार यांची राहण्याची, फिरण्याची कोणतीही सुविधा केली नाही. तसेच विमानाचे तिकीटही काढले नाही.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गॅब्रीयल दुबे यांनी पैशांची मागणी केली तेव्हा सहानीने तक्रारदारांना धनादेश दिला होता. मात्र बँक खात्यात पैसे नसल्यामुळे तो वठला नाही. याप्रकरणी दुबे यांनी जे. जे. मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.

Previous Post

दोन ऑगस्टपर्यंत लिलाव प्रक्रियेतील सहभागासाठी मुदत; पिंपरीतील ८८ मालमत्तांचा लिलाव

Next Post

मुंबई महानगरपालिकेचा निर्णय; मुंबई महानगरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना दुपारच्या सत्रातही सुट्टी

Next Post
मुंबई महानगरपालिकेचा निर्णय; मुंबई महानगरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना दुपारच्या सत्रातही सुट्टी

मुंबई महानगरपालिकेचा निर्णय; मुंबई महानगरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना दुपारच्या सत्रातही सुट्टी

BreakingNews

तामिळनाडूत प्लास्टिक रिसायकलिंगला चालना; रिकामी प्लास्टिक बाटली दिल्यास मिळणार ५ रुपयांचा कॅशबॅक!

नवी मुंबई विमानतळ नामांतरण आंदोलन भोवले; २०० ते ३०० आंदोलकांवर पनवेल पोलिसांत गुन्हा!

‘सैराट २’ येणार का? नागराज मंजुळे यांची सिक्वेलबाबत स्पष्ट भूमिका

२० रुपयांच्या चोरीच्या आरोपामुळे ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; कुटुंबाचा शिक्षकांवर गंभीर आरोप!

१५ जुलैला ‘भारत बंद’च्या चर्चेला उधाण; काही संघटनांचे आवाहन!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानमंडळाच्या डिजिटल डॅशबोर्डचे उद्घाटन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.