Lokrakshanay
Friday, September 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई महानगरपालिकेचा निर्णय; मुंबई महानगरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना दुपारच्या सत्रातही सुट्टी

मुंबई शहर आणि उपनगरात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून शहरातील सकल भागात पाणी साचले आहे. या पावसाचा फटका रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 8, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबई महानगरपालिकेचा निर्णय; मुंबई महानगरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना दुपारच्या सत्रातही सुट्टी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून शहरातील सकल भागात पाणी साचले आहे. या पावसाचा फटका रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील महापालिका, शासकीय, खाजगी माध्यमांच्या सकाळच्या सत्रात शाळांना सुट्टी जाहीर केली होती. आता दुपारच्या सत्रातील शाळांना तसेच महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुंबई महानगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच, आज दुपारी १.५७ वाजता समुद्रात ४.४० मीटर उंच भरती आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सकाळच्या व दुपारच्या सत्रातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

Previous Post

इंटेरियर डिझायनरला लाखोंचा फटका; स्वस्तात काश्मीरमध्ये सहलीच्या नावाने गंडा

Next Post

ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा मन:स्ताप; पावसाच्या सुरवातीलाच घोडबंदर रस्ता खड्डेमय

Next Post
ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा मन:स्ताप; पावसाच्या सुरवातीलाच घोडबंदर रस्ता खड्डेमय

ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा मन:स्ताप; पावसाच्या सुरवातीलाच घोडबंदर रस्ता खड्डेमय

BreakingNews

पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचे ढग गडद! अमेरिकेने इराणचे ५ ऑइल टँकर्स केले उद्ध्वस्त; तणाव शिगेला

सूरज चव्हाणच्या घरी ‘राधा’चे आगमन! कृष्ण जन्माष्टमीला कन्यारत्नाचा लाभ; कुटुंबात आनंदोत्सव

सरकारी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक औषधांचा साठा अनिवार्य; राज्य सरकारची नवी यादी लागू!

डब्यात कांदा-लसूण नको! मिरा रोडमधील शाळेच्या पर्यूषण मेसेजवरून मनसे आक्रमक

शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

उबरचा मोठा निर्णय! ३,३०० कर्मचाऱ्यांची कपात; ‘वर्क फ्रॉम होम’ वर निर्बंध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.