Lokrakshanay
Monday, August 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ गायन करण्याचे निर्देश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 31, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ गायन करण्याचे निर्देश
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : देशाचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ या गीताच्या सगळ्या कडव्यांचे गायन करण्याचे आणि गीताचा इतिहास सांगणार्‍या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे, भाजपने या दोन्ही आमदारांवर हल्लाबोल केला असून,त्यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला आहे.

शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव अ. रा. कुलकर्णी यांनी शिक्षण आयुक्तांना यासंदर्भातील सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथील राजमाता जिजाबाई ट्रस्टतर्फे शिक्षण विभागाला पत्र देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये उपक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य मंडळाच्या शाळांना सध्या दिवाळीची सुट्टी संपून ३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. तथापि, सीबीएसई, आयसीईएसई अशा अन्य मंडळांशी संलग्न शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दुसर्‍या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच शाळांमध्ये उपक्रम आयोजित करावा लागणार आहे.

Previous Post

‘शिर्डी के साई बाबा’ फेम अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर, शिर्डीकरांकडून ५ लाखांचा मदतीचा हात

Next Post

धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली! मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

Next Post
धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली! मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली! मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.