Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली! मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 1, 2025
in मनोरंजन, मुंबई
धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली! मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र लवकरच ९० वर्षांचे होणार आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत अचानक आलेल्या बातम्यांमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार हे रूटीन हेल्थ चेकअप असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी काही दिवसांसाठी रुग्णालयात राहण्याचा निर्णय घेतला आहे.धर्मेंद्र यांच्याबद्दल आलेल्या तब्येतीच्या बातमीने चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता त्यांच्या टीमकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.

धर्मेंद्र यांच्या टीमने स्पष्ट केलं आहे की, त्यांना फक्त नियमित आरोग्य तपासणीसाठी (रूटीन चेकअप) मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वयाच्या ८९व्या वर्षी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी लागते. टीमने सांगितलं, “चिंता करण्यासारखं काहीच नाही. धर्मेंद्रजी पूर्णपणे ठणठणीत आहेत. हे फक्त रूटीन चेकअप आहे, आणि लवकरच ते घरी परततील.”मिळालेल्या माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वीही धर्मेंद्र रुग्णालयात गेले होते, तेव्हाही त्यांनी आपले रूटीन चेकअप करून घेतले होते. सध्या ते पूर्णपणे ठणठणीत बरे आहेत. अचानक त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठीच चिंता पसरली.

Previous Post

राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ गायन करण्याचे निर्देश

Next Post

धक्कादायक! घराचा कॅप्टन प्रणित मोरेला बिग बॉस १९ चा बाहेरचा रस्ता?

Next Post
धक्कादायक! घराचा कॅप्टन प्रणित मोरेला बिग बॉस १९ चा बाहेरचा रस्ता?

धक्कादायक! घराचा कॅप्टन प्रणित मोरेला बिग बॉस १९ चा बाहेरचा रस्ता?

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.