Lokrakshanay
Tuesday, June 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यात डेंग्यूसह मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ, पालिकेकडून काळजी घेण्याचे आवाहन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 26, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाण्यात डेंग्यूसह मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ, पालिकेकडून काळजी घेण्याचे आवाहन
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात १ जूलै ते २१ जूलै या कालावधीत डेंग्यूचे तब्बल १३४ तर, मलेरियाचे १०५ रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रातले आहेत. ठाणे शहरात डेंग्यू मलेरियाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी धुर फवारणी केली जात आहे. तर, या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

दरवर्षी पावसाळ्यात विविध ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत मलेरिया आणि डेंग्यु रुग्ण संख्येत वाढ होते. विशेष करुन जून ते ऑक्टोबरमध्ये डासांच्या वाढीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या कालावधीत डेंग्यू मलेरिया रुग्णांच्या संख्येत वाढ होते. या आजारांनी डोके वर काढू नये म्हणून आरोग्य यंत्रणांकडून काळजी घेण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून निर्माणधीन इमारती, पंक्चर टायर दुरुस्ती दुकाने, गॅरेज, अशा सर्वांना पालिकेकडून नोटीसा बजावण्यात येतात आणि त्यात पावसाचे पाणी साठणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते.

Previous Post

मुंबई-पुण्यात कॉल सेंटरवर सीबीआयचे छापे, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

‘Maha Smiles’ Campaign to Bring Back Smiles on the Innocent Faces of Children in Vidarbha

Next Post
‘Maha Smiles’ Campaign to Bring Back Smiles on the Innocent Faces of Children in Vidarbha

'Maha Smiles' Campaign to Bring Back Smiles on the Innocent Faces of Children in Vidarbha

BreakingNews

‘देऊळ बंद २’चा नफा शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी; प्रवीण तरडेंचा ऐतिहासिक निर्णय!

मुंबईत मराठी नामफलक मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण; १,१२४ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई!

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.