Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

“मी पोलीस आहे..” कुख्यात बनावट पोलीस फसवणूकबाज गजाआड!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 6, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
“मी पोलीस आहे..” कुख्यात बनावट पोलीस फसवणूकबाज गजाआड!
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : ‘मी पोलीस आहे, तपासासाठी आलो आहे,’ असं सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांना लुटणाऱ्या कुख्यात फसवणूकबाज सज्जाद इराणीचा खेळ अखेर संपला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने या सराईत गुन्हेगाराला गजाआड करत मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.

सज्जाद गरीबशहा इराणी असं या आरोपीचं पूर्ण नाव असून, तो राज्यातील विविध ठिकाणी बनावट पोलीस बनून नागरिकांना लुटत असे. पोलिसांच्या तपासात उघड झालं की, या अट्टल गुन्हेगारावर १०० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. एवढेच नव्हे, तर नवी मुंबई परिसरातच त्याने १५ फसवणुकीचे गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली आहे. सज्जाद इराणी फसवणुकीसाठी पोलीस गणवेश, बनावट ओळखपत्रे, अधिकृत शिक्के आणि कागदपत्रांचा वापर करत असे. तपासाच्या नावाखाली तो लोकांकडून पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तू उकळून घेत असे. काही वेळा तो वाहनचालकांना अडवून पोलीस कारवाईचा दिखावा करत, पैशांची उकळपट्टी करत असे. या सराईत गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी नवी मुंबई गुन्हे शाखेने २५ दिवसांहून अधिक काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले. शेवटी गोपनीय माहितीदाराच्या मदतीने पोलिसांनी पुण्यातील ठिकाणी छापा टाकून आरोपीला अटक केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याची पत्नी फिजा सज्जाद इराणी हिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि तेथे मोठा मुद्देमाल हस्तगत केला.

Previous Post

नवी मुंबई विमानतळावर अपोलो रुग्णालायाकडून २४ तास वैद्यकीय सेवा

Next Post

मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार ‘ही’ दोन नवीन रेल्वे स्टेशन

Next Post
मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार ‘ही’ दोन नवीन रेल्वे स्टेशन

मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार ‘ही’ दोन नवीन रेल्वे स्टेशन

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.